भारतीय साम्राज्य २ | Bhaaratiiya Saamraajya 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhaaratiiya Saamraajya 2 by नारायण भवानराव पावगी - Narayan Bhavaanrav Pavagi

More Information About Author :

No Information available about नारायण भवानराव पावगी - Narayan Bhavaanrav Pavagi

Add Infomation AboutNarayan Bhavaanrav Pavagi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१०वा] आर्यांचे मृठनिवासस्थान. र कथानक, ह्या सर्वाच्या अवळेकनावरून असें खचित अनु- मान होतें कीं, केवळ आमच्या भारतींयांचींच ऐतिहासिक स्थलाविशेपे, या आयेश्षमीत आहेत अशी गोष्ट नसन, 'आमच्या अतिपृज्य देवादिकांची देखील निवासस्थाने, त्यांची विहारोद्यान, आणि त्यांच्या संचारवीधिका, ही यच्यावत्‌ सवे अत्युच, उदार, आणि श्रीमान असा जो पूवपाश्चिम समद्रगामी हिमालय पंर्वत, त्याच्या गगन- चुत्री शिखरांवर, व निम्न प्रांतभागी, आणि विशाळ मेखला ग्रदेशांवरच असल्याचे स्पष्टपर्णे दिसून यंत. हिंदुस्थान, व त्याच्या आसमंतांतील प्रदेश, यां- शिवाय दुसरंच एखादं निवासस्थान आमच्या भारती- यांचें असल्याविषयी, जर यत्किचित्ही उल्लेख आमच्या- अतिपृराण वेद ग्रंथांत, तेच इतर सवेमान्य प्राचान पुराणांत, मिळत नाहीं, तर अनंत कालापासून भरतखं- हच आमची दयितआयंभ्रमी असावी, व आम्ही परदेशांतून येऊन येथ नवीनच अधिनिवासस्थान केल नाहीं, असं ह्मणण्यास यत्किचित्ही प्रत्यवाय दिसत नाहे! १ ४1६1३ मुभूः०5०७ 10 क्ला किक खव. झाका. न (ला आ तट लवला, ईज फिलाल्स्ल, पा तात एल्वाड 17. 817 9001: (1४. 13 लल८11ए खर्व गोद्या पिट 011 15 पिता? 00४ ॥||प्राठत. 0 त [वणा वल्यतलाल्ह ठा 1७६: 1009७1000८ 01 उा06 परीका 0० फशा& 811 (0011113 भद दढ चात च पुढ चाठ.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now