आराधना | Aaraadhana

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : आराधना  - Aaraadhana

More Information About Author :

No Information available about वामन नारायण देशपांडे - Vaman Narayan Deshpande

Add Infomation AboutVaman Narayan Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आराधना चि टी वि वि टी कीच रानी विट टीचे निळ आति. साना स्ट सीना टी टीचे श््टीकटी पटीविटीचे टा विटी पी अट विटी टी वि टी लीत €< पळापळाला गणदास मनीं अधिरावत चालला एक एक पद पुढती सरुनी तत्सन्निध ठाकला- -*“ सोन भारती | कशास धरिले १-बोल, बोल मजसवे मिठी मार, ये, मजला आता आवेग न साहवे ! ३३० तू सुंदर फुलझडी, घडण तव देह[ची मोहन काय बसविले तुझिया वदनीं हरिणीचे लोचन ? कवळार्वांशी घडिघडि वाटे तव शिरिंची नागिण- चंदुनशाखा गणुन बैसली जी तुजला बिलगुन ! ऊर तुझा का असा थरथरे ससा जसा कातर ! -भय-लजेचे जाल मनांतिल हं आवर-सावर | किती करावी तव मेतरणी | मनघरणी याहुन १ -परदारांत॑ खचित पळवितों आम्ही झड घालुन |” ९ नटनागर ती रमणी त्याते बळच सुरडुन पुसे : “ सांगा आधी मजाशे द्यायचे सौख्य कोणतें क्स?” १४० “_आवडती तं. नार लळ्याची माझी झाल्यावरी तुझ्या सुखाला अंतपार वद राहिल केसा तरी ! गुजमाळ मी तुला घालुनी गळा तुझा सजवुन सरपसण्यांचीं दिव्य कुंडलें झग झग झग देन. कानीं तुझिया आम्रमंजरी निज हातीं खोवुन मोरपिसांनी विचित्र नटविन तुझ केवाबंधन. नवे मधाचे पोळे आणिन तुजसाठी प्रतिदिन, दोज तुला मी रचिन राजसे | व्याधांबर पसरुन. सफळच होइल रमणीपण तव मजसंगें नांदुन वसशिल भुवनी एकळींच तूं भाग्यवंत कामिन |? १५०




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now