मराठ्यांचा ळढायाचा इतिहास | Maraathayaanchyaa Ladhaayaanchaa Itihaas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maraathayaanchyaa Ladhaayaanchaa Itihaas by शिवराम महादेव - Shivram Mahadev

More Information About Author :

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(५) न्बाबतींत कित आवश्यकता असते ,याची कोणालाही कल्पना येण्यासारखी अहि. शिवाय अनेक काळेखांमधून जात असतां अखेरीस जर एखादा उजेड आढळला, तर मनाला आनंद होतो. अनेक दिवसांपर्यंत ढगांनीं आच्छादित झालेल्या पावसाळ्यांतील आकाशामध्ये अखेरीस एखादे वेळी सूर्यप्रकाश दिसला तर चित्तदृत्ति उ्ासित होते आणि एखाद्या करुणरसात्मक कथा- ज्नकाच्या संकटपरंपरांमधून जातां जातां अखेरीस जर त्या कथानकाचा शेवट काल्पनिक रीतींनेंच कां होईना गोड झाला, तर वाचकाच्या मनाला त्यापासून प्रसन्नता प्राप्त होते. अशा दृष्टीनें पाहतां या लढायांच्या कथानकाचा यहच्छेन कां होईना जो शेवट झालेला आहे, त्यामध्ये एक प्रकारचें औचित्य आणि आनद्दायकत्व आकस्मिक रीत्या उत्पन्न 'झालेलें आहे, हें मार्मिक आणि सहृदय वाचकांच्या लक्षांत आल्यवांचून राहणार नाहीं. कारण, मराठ्यांच्या अनेक लढायांतून जरी त्यांचे पराजग्रच झालेले आहेत, तरी निदान यशवंतराव होळकरांची मोहिम तरी यशस्त्रा हॉऊन कनल मॉन्सन्‌ या हॉग्लिश सेनापतीला मराठांच्या सैन्यासमोर हार खाऊन माघारे पळत जावें लागलें, ही या पुस्तकांतील शेवटीं दिलेली हकीकत वाचून महाराष्ट्रीय वाचकांच्या मनाला थोडं तरी समाधान वाटेल, यांत शंका नाहीं. त्याचप्रमाणे आपल्या देशांताल अनेक किठ्थांना जरी या वेळच्या युद्धांत शत्रूच्या हस्तगत होणें भाग पडलें असले, तरी आपल्या देशाच्या इतिहासामध्ये भरत- पूरच्या किछयासारखा असा एक तरी यशपवी आणि भाग्यवान किल्ला निघाला कीं, ज्यानें शत्रूंचे चार पांच हक्के माघारे परतवून त्यांचा तितके वेळां पराभव केला, आणि अशा रीतीनें शेवटपर्यंत आपलें स्वातंत्र्य कायम टिकाविण्याचा यशस्वी प्रयत्न केल'. ही या 'पुस्तकाच्या शेवटीं भालेली हृदयस्पर्शा हकीकत वाचून कोणाचें मन उल्लासित होऊन 'जाणार नाही १ असा या पुस्तकाच्या स्वनेमध्ये असंकाल्पितपणानें एक गुण साघलेला आहे. पण हा गुण अगदीं गोण आहे, आणि या लढायांपैकीं बहुतेक प्रत्येक ठिकाणीं शेवटीं आपला 'पराजय होतो, ही गोष्ट मनाला लागल्यावाचून रहात नाहीं. व असें कां होतें, या प्रश्नाच्या 'विचाराकडे आपलें मन साहजिकपर्णेच वळते. असे आपले पराभव कां होतात १ आपल्या- मध्यें काय वैगुण्य आहे १ लढायांतून विजय िळविण्याइतकी शौर्याच्या बाबतींत आपली कधींच लायकी नव्हती काय १ आणि असें असेल, तर या शेभर दोडदें वषाच्या पूर्वीच्या अनेक लढायांतून आपल्याला जे जय सिळालेले आहेत, ते कसे मिळालेले असावेंत १ आणि “पूर्वी जर आपल्याला विजय मिळत होते, तर ते गेल्या दीडशे वर्षातच आपल्याला कां मिळेनासे झाले आहेत १ अशा अनेक जिलज्ञासा इतेहासाच्य! विद्याथ्यांच्या मनामध्यें प्रादुर्भूत होतात व त्या जिज्ञासा त्यांच्या मनांना आत्मपरीक्षणाकडे जोरानं वळवून नेतात. या “पुस्तकांतील लढायांच्या वणनांतूनही मधून मधून हे प्रश्न विशेष प्रक्षगीं उत्यापित करून त्यांचें त्या त्या ठिकाणीं अनेक वेळां विवेचन केलेलें आदे, व॒ अःपला मराठे लोकांचा ठिकठिकाणीं पराभव कां होतो, यांबद्दलची इाग्लिश सेनापतींनी दिलेलीं कार- “शही या पुस्तकांत उद्धृत केलेलीं आहेत, त्या सगळ्य़ांवरून असें दिसून येतें कीं, हे आपले (पराभव शत्रूच्या अंगच्या मघिक शोगोपेक्षां आपल्या अगच्या अधिक दुर्गुणांमुळेंब झालेले




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now