काळोखाचीं पिसें | Kaalokhaachiin Pisen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaalokhaachiin Pisen by वा. ळ. कुळकर्णी - Va. L. Kulkarni

More Information About Author :

No Information available about वा. ळ. कुळकर्णी - Va. L. Kulkarni

Add Infomation AboutVa. L. Kulkarni

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अकरा रेगे यांना लोकविलक्षणाचें (80७०१० 8६५7७1) आक्षण आहे १ कोंक- णच्या जीवनाशीं एकजीव झालेल्या भुताखेतांच्या गोष्टी सांगण्यांत ते मोठे पटाईत आहेत. ह्या गोष्टींना साजेसं भीषण आणि अद्भुत वातावरण ते सहज निमाण करूं शकतात; परंतु मौज अशी कीं ह्या गोष्टींचा आत्माहि दुःखच आहे. व्यक्तिमनाला ग्रासून टाकणाऱ्या कोठल्या तरी अबोल दुःखाची आणि लोकविल्क्षणाची ते बेमाळूम सांधेजोड करू शकतात. त्यांच्या- मध्ये एक प्रकारचा अपरिहार्य भावसंबंध ते निमाण करूं शकतात. त्यामुळें तीं जवळ जवळ येतात आणि परस्परांच्या हातांत हात धघाळून त्यांच्या गोष्टींतून वावरू लागतात. काळोख, मृत्यु, अमावास्या ह्या रेगे यांच्या कथांत वरचेवर येणाऱ्या गोष्टींना येथेंहि आपोआपच स्थान मिळते. भुताखेतांच्या कथा असूनहि त्या वाचतांना आपण केवळ रहस्यमय कथा वाचीत आहोंत असा क्षणभरहि भास होत नाहीं. आपण मानवी दुःखांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या गोष्टी वाचीत आहोंत असेंच एकसारखं वाटत. लोकविल्क्षणाचा अश्ा रीतीने कथालेखनासाठीं उपयोग करतांना फारच थोडे लेखक आढळतात. ह्या लोकविलक्षणाबरोबर रेगे आपल्या कांहीं लघुकथांसाठीं रम्यादूभुततेला जन्म देणाऱ्या कल्पकतेचाहि (1870959) उपयोग करितांना आढळतात. अद्यावेळीं त्यांची कथा कल्पकतेच्या एका रम्यादूभुत पातळीवर रहाण्याचा प्रयत्न करिते. “कोण रडतं आहे ११ हा अशाच प्रकारचा एक प्रयत्न आहे. तो थोडासा असफल झाला आहे ३ वास्तव आणि कल्पना यांच्या सीमारेषा त्यांत तितक्याशा एकमेकांत मिळून गेलेल्या नाहींत; परंतु लक्षांत रद्दाण्याजोगी गोष्ट अशी कीं ह्याहि कथेचा भावविषय मृत्यु आणि दुःख हाच आहे. कारकुनाच्या-विशेषतः मुंबईतील कारकुनाच्या जीवनावर, त्याच्या यांत्रिक, नीरस दैनंदिनीवर त्यांच्या अनेक कथा आधारलेल्या आहेत. ह्या कथा कारकुनी जगाचचें व मनाचे चित्रण करितात; हें जग आणि ह मन रेगे यांच्या चांगलेच परिचयाचं आहे : त्यांतील हेवेदावे, टीचभर आकांक्षा, आशानिराशा, मानापमान, ऊनपाऊस, दौर्बल्य आणि औदार्य यासंबंधीचे रेगे यांचं अवलोकन अत्यंत सूक्ष्म आणि मार्मिक आहे. कारकून हा रेगे यांच्या अखंड अवलोकनाचा विषय बनला आहे. परंतु कारकुनावर रोखलेल्या रेगे यांच्या दृष्टींत केवळ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now