ऊरुभंग आणि इतर नाटकें | Uurubhang Aani Itar Naataken

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Uurubhang Aani Itar Naataken by गोविन्द केशव भट - Govind Keshav Bhat

More Information About Author :

No Information available about गोविन्द केशव भट - Govind Keshav Bhat

Add Infomation AboutGovind Keshav Bhat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(११) किंचित्‌ वरमून तो पांडवांची तरफदारी करतो आणि शोका- घातांन पराक्रमी पुरुषांचे हृदर्यहे खचून जाते असें सुचवितो. अथात्‌ कौरव दुष्ट आहेत, त्यांना शत्रु म्हणूनच वागविले पाहिजे) याविषयीं घटोत्कचाच्या मनांत मुळींच हाका नाहीं. श्रीकृष्णांनी पाठवणी केली नसती तर्‌ त्याने कोरवांचें तोंड युद्धभूमीवरच पाहिलें असतं ! म्हणूनच शब्दाने शब्द वाढतांच घटोत्कचाचा निर्भय स्पष्टवक्तेपणा एकदम प्रकट होतो. शकुनीला त्याने दिलेला टोमणा आणि, प्रत्यक्ष भावांशीं क्रूरपणाने वागणारे कोरव राक्षसांनाहि लाजवतील, अश्या आशयाचे दुर्योधनाला त्याने सुनावलेले उद्‌गार जितके तेजस्वी तितकेच आविस्मरणीय आहेत. या एकांकिकेत धृतराष्ट्र, दुभ्शला, दुर्येचन, घटोत्कच अश्या अनेक व्यक्तिरेखा भासाने जिवंत केल्या आहेत, आणि करुणरसाची वीररसाशीं सांगड घाळून खळबळ उडवून देणारे नाट्य निर्माण केले आहे. या चित्रांतील वास्तवतेचे रंग, आणि हा सर्व प्रसंग भासाने केवळ आपल्या कल्पकतेने उभा केला आहे ही वस्तुस्थिति -या सव गोष्टी लक्षांत घेतल्या म्हणजे भासाच्या नाठ्यसामर्थ्यांचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नाहीं, संस्कृत नाट्यवाडझ्मयांत शोकांतिका हा नाटयप्रकार नाहीं, संस्कृत नाटकांत शोकरस अर्थात्‌ भरपूर प्रमाणांत आढळून येतो, किंबहुना, वाचक-प्रेक्षकांच्या भावना गदगदून हल- विण्याचे एक हुकमी साधन म्हणून शोकरसाची योजना संस्कृत नाटककारांनीं साक्षेपाने केलेली आहे. परंतु सबंध नाटकाला शोकांतिकेचे रूप यावे यासाठीं ज्या विशिष्ट तऱ्हेची




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now