संतांचा प्रसाद | Santaanchaa Prasaad

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : संतांचा प्रसाद  - Santaanchaa Prasaad

More Information About Author :

No Information available about आचार्य विनोबा भावे - Acharya Vinoba Bhave

Add Infomation AboutAcharya Vinoba Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
८ संतांचा प्रसाद पाहिजे. तुम्ही देवळांत जा, आणि महाराजांना सव सांगून त्यांची माझी मागा.” देवाचा शब्द ऐकून ते भीत भीत देवळांत आले. इकडे “ब्रह्मभूत काया होतसे कीतनीं? हा रंग माजला होता. कीर्तन संपेपर्यंत ते तेथें च बसले. शेवटी सगळी हकीकत महाराजांना जशीच्या तशी सांगून टाकली. महाराजांनीं “तुम्हांला गरज असेल तर ती म्हैस तुम्ही अवश्य घेऊन जा. ती म्हैस आजपर्यंत मीं माझी मानलेली च नाहीं,” वगैरे पुष्कळ सांगून पाहिलं. पण त्यांनीं ते कबूल केलें नाहीं. पुढें महाराज घरी आले. “चोर माझ्याकडे कां आळे १ मागून त्यांना पश्चात्ताप वाटला हं ठीक आहे. पण त्यांना माझ्या घरीं चोरी करण्याची मूळ प्रेरणा च कशी झाली ? “घांवे जातीपाशी जाती? मी चौर असल्याशिवाय माझ्या- कडे चोर येणें शक्‍य नाहीं” असें त्यांनीं पुष्कळ आत्ममंथन केलें, आणि दुसऱ्या दिवसापासून त्या म्हशीचें दूत घरी न वापरतां गांवांतल्या कोणा- तरी गरिबाच्या मुळाला द्यावे असा रिज सुरू झाला.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now