आमचें स्त्री जीवन | Aamachen Striijiivan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aamachen Striijiivan by वसुंधरा पटवर्धन - Vasundhara Patavardhanश्रीकृष्ण केशव क्षीरसागर - Srikrishn Keshav Kshirsagar

More Information About Authors :

वसुंधरा पटवर्धन - Vasundhara Patavardhan

No Information available about वसुंधरा पटवर्धन - Vasundhara Patavardhan

Add Infomation AboutVasundhara Patavardhan

श्रीकृष्ण केशव क्षीरसागर - Srikrishn Keshav Kshirsagar

No Information available about श्रीकृष्ण केशव क्षीरसागर - Srikrishn Keshav Kshirsagar

Add Infomation AboutSrikrishn Keshav Kshirsagar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) स्त्रियांच्या तोंडीं नसतात, हदी स्थिति चिंतनीय नव्हे का? गेल्या पिढीतील सुधारक आणि या पिढीतील साहित्यिक, यांच्याहून श्रेष्ठ मानवी नमुने आमच्या प्रामाणिक समाजसेविकांनाहि दिसत नाहींत ही दुर्दवाची गोष्ट होय ! महाराष्ट्रीय स््रियांतून असामान्य कवयित्री अगर कादंबरीलेखिका कदाचित्‌ निघणार नाहींत; परंतु त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल, धेयीबद्दल आणि व्यवहारकुशलतेबद्दल मात्र मला डोका नाही. स्त्रियांच्या वाट्याला पुरुषांहून अधिक दुःख येते, हे सर्वमान्य आहे. आणि पुरषांहून स्त्रिया अधिक वास्तववादी असतात असें माझे वैयक्तिक मत आहे. पण सामाजिक बाबतींत मूलगामी-78010०1- दृष्टिकोन पत्करण्यास दुःखाचा अनुभव आणि वास्तववादी दृष्टि या दोनच गोष्टी पुरेशा असतात ! व म्हणूनच, आपण समजतो त्यापेक्षां, स्त्रियांत क्रान्तिकारकतेची बीजे आधिक असतात. “क्रान्ति * हा श्रीमंत स्त्रियांचा एक दागिना नसून, दुःखांर्शी झगडून बाहेर पडलेल्या सर्वसामान्य स्त्रीचा हक्क आणि अधिकार आहे, हे आमच्या सामान्य स्थितीतील स्त्रियांना कळूं लागेल, तर त्या स्त्रियांचाच काय, पण पुरुषांचाहि उद्धार करतील. महाराष्ट्रीय स्त्रियासंबंधींच्या या आदरभावामुळें आणि आक्षावादामुळेंच, लेखिकेशीं पूर्वपारिचिय (व पूर्ण मतेक्य ) नसतां, मी ही प्रस्तावना लिहिण्याचे आनंदानें पत्करले. स्त्रियांच्या प्रश्नांसंबंधी वास्तववादी दृष्टीने विचार करण्यास या पुस्तकाच साहाय्य होईल, आणि तळमळीने आणि अकृत्रिम शैलीने लिहिलेल्या एका पुस्तकाची मराठी वाड्ययांत भर पडेल, असा मला भरंवसा आहे. तुकाराम -आश्रम टिळकवाडी पुर्ण २ ! श्रीकृष्ण के० क्षीरसागर २९-५-४९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now