मराठ्यांच्या इतिहासावर | Maraathaanchyaa Itihaasaavar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
3 MB
Total Pages :
82
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about परशुरामपंत गोडबोले - Parshurampant Godbole
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)|
क,झत्रूस पडावे संमरयी जिंकावयासं फार जड ॥ 8६ ॥
सह्याद्री वरि केले किले बहुताचि नंव शिवार्जाने ॥.
ने दुर्गम मैनुजांद लेघावे केव त्यांशि बोजीनें ॥ ४७ ॥
आवी.
त्यांमाजी मुख्य दोन गड ।| रायगड आणि प्रतापगड ॥
ते फारची अवघड || चढावयास ॥ ४८ ॥
आर्या,
तो जळमार्गीने मल बार प्रांतावरी करी स्वारी ॥
गुर्जर देशीं जाडानि छटिली सूरताहे दोनदां सारी ॥ ४९॥
सेना नेडाने हुबळी नामक संपन्न द्ाहर ते लुटिले ||
आले विप्र कराया जे कोणी त्यांस धरुनियां कुटिछे ॥५० ॥
सांपडली जाशि तेथें तैशी कोठ न गवसली लूट ॥
तेव्हां पासूनि नाहीं पडली ट्रव्यास किमापिही तूट ॥ ५९ ॥।
थोंब्या,
भाऊ ब्यंकोजी या पासून | आपला विभाग घ्यावा म्हणून ॥।
आणि विजापूरकराचे मुलखांतून । लूट बहुत आणावी || ५२ ॥
ह्या दोन गोष्टी साधावया || शिवाजी निघाला मावया ॥
कर्नाटकी तेव्हां तया || संब फौज अपार ॥ «३ ॥
चाळीस सहख पायदळ || तीस हजार अश्वबळ ॥
वाजारबुणगे या बेगळ | द्याची गणती असेना || ७४ ॥।
१रटिण. २ भवपर,३ मनृष्यांला,9 चटून जा, ४पस्थिन.
User Reviews
No Reviews | Add Yours...