अष्टोत्तरशत रामायणें २ | Asttarshara Ramayane 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अष्टोत्तरशत रामायणें  २ - Asttarshara Ramayane 2

More Information About Author :

No Information available about रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर - Ramkrishn Dattatreya Paradkar

Add Infomation AboutRamkrishn Dattatreya Paradkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अनुध््प्रामायण रणक्षेणीस सेतूस श्री पाहे सादर क्षण. स्सवी श्वितांचे कारेते प्रभुचे पाद रक्षण. संगराच्या वियोगाच्या प्राशी प्रशुसु्खे कथा, व्यथा सुखप्रदा मानी देवी पूर्णमनोरथा. वाहे विमानी तारेत, ज़ पंपा मन घाबरे करी, जे प्रेम शबरी, ते ऐके अनघा बर. कबंघोद्धार ऐकोनि वंदी गोदावरीस ती, जटायूत्तरकायानें बहु मोदा वरी सती. अगस्त्यशरभंगात्रिसुतीक्ष्णाद्याश्रमा नमी, वदे, “झाल्य भवत्पुर्ण्ये पात्र शोका श्रमा न मी.” चित्रकूटाद्रि यसुनागंगांच्या पुण्यसंगमा, भरद्वाजा नमी तो जो. उद्धरी स्थिरजगमा. भरद्ाज्ञाश्रमीं राहे, भरता प्रभु आठवी, आंअनेयासे आळा हं कळवायासि पाठवी. गुंहातें भरतारते तो महाकुदाळ भेटला. बेट खाये समुद, कीं विझवी ताप पेटला. प्रयागीं अब्द चवदा श्रीरामें सांग सारिले, तारिले भक्तबघू ते तद्वियोगाधि चारले. भरताचा निश्चय तो चर्णीवा काय हो ! मेह? चकतां अवधि, स्पष्ट कारेला कायह्ोम हा, आश्वार्य विप्र जननी सखे सचिव पौर वा, वंदन भेटोनि करी त्यांच्या उचित गोरवा. “मोटा इस्सव भेटीचा, प्रवेद्याचा तयाहुनी, भारी राज्याभिषेकाचा,' ऐस वाखाणिती सुनी. पाहे रामाभिषेकातं, हर्चे, गाय दिछीप या. भू प्रजेष्ट करी, जाणे वर्षे गाय दिली पया. सवाहूनि मरुत्पुश्र कवि सार सभाजन १३३ १८३७ १२३८ १३९ पु७७ ३१४१३ १४२ १२२३ ३४०४ १७५ १४३ १२४४७ १घ८ १४९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now