ब्रंडीची बाटळी | Brandiichii Baatalii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Brandiichii Baatalii by प्रल्हाद केशव अत्रे - Pralhad Keshav Atre

More Information About Author :

No Information available about प्रल्हाद केशव अत्रे - Pralhad Keshav Atre

Add Infomation AboutPralhad Keshav Atre

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
च ब्रँडीची बाटली नाहीं १ आश्चर्य आहे ! केशवरावांच्या करड्या मिशांचे आड इतका दयाळूपणा दडला असेल अशी त्यांना कल्पना नव्हती ! विलक्षण मनुष्य ! अंतःकरणच त्याचें थोर, नाहींतर काय त्याला पडला होता हा विनाकारण उद्योग * निष्कारण आपला गैरसमज झाला या माणसासंबंधीं ! इतक्यांत जिन्यावर कोणाचीं तरी पावलें वाजलीं. त्रिंबकराव दचकून पाहूं लागले. एक दहा वर्षांचा मुलगा घडघड धांवत वर आला व खोलीच्या उघड्या दारातून आंतील अंधारांत डोकावून घाबऱ्या घाबऱ्या म्हणाला, *: च्रिंबकराव---” “ काय रे बाबू १” त्रिंबकराव चटकन्‌ उठून बसले. “ चिंबकराव, दादा तुम्हांला हांका मारीत आहेत. लवकर चला. आमचा छब्या कसा करतो आहे तो--” बाबू रडक्या सुरांत म्हणाला. च्रिंबकराव ताबडतोब खाळीं आले. त्यांच्या खालच्या खोलींत ढेकणे मास्तर रहात होते. खोलींत शिरतात तोंच तोंडाशीं मास्तर सचित मुद्रा करून उभे होते. पलीकडे त्यांची बायको दहा-अकरा महिन्यांचा मुलगा मांडीवर घेऊन बसली होती. मधून मधून ती पदरानें डोळे पुशीत होती व मुलाचें अंग चाचपून पहात होती. मुलगा मांडीवर अगदीं निश्चल पडला होता. “ 7] 875 ॥)16 7181761 मास्तर १” ्रिंबकरावांनीं घाबरून हलक्या आवाजांत विचारलें. “ च्रिंबकराव, 16० तप101र ! आतांचे आतां एक ब्रॅण्डीची बाटली घेऊन या, वाटेल तें करा; पण या वेळीं ब्रंण्डी पाहिजे ! छनब्याचें 1'60))1061'8:प1'€ एकदम खालीं उतरत चाललें आहे. आतांच डॉक्टर येऊन गेले त्यांनीं सांगितलें कीं, अंगाला ब्रेण्डी चोळली पाहिजे सपाटून या वेळीं ! 106 ९856 15 एध्यःप 8611008 तेव्हां 1)001 0०18.५ ! हे घ्या पांच रुपये--? ढेकणे मास्तरांनीं एक पांच रुपयांची चुरमुडलेली नोट च्रिंबकरावांच्या..हातांत खुपसली. डबडबलेल्या डोळ्यांनीं छब्याची आई त्रिंबकरावांच्याकडे पहात होती. तिच्या नजरेला नजर देण्याचें त्यांना घाडसच झालें नाहीं. “ थांबा-मी वरून टोपी घाळून येतो---” त्रिंबकराव म्हणाले. “ राहूं द्या हो टोपी ! आहांत तसे जा आतां-ाग्रिण्ट'प्र ाणरप:6 15 0160010093 ” ढेकणे मास्तर कळवळून म्हणाले.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now