महाराष्ट्रीय ज्ञानकोश ९ | Maharastriya Gyankosh 9
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
38 MB
Total Pages :
464
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)ईजितत
महाराष्ट्रीय शानकोश. (६) १०
श्
दज
देशांत सफर केली, १८३२ त हा वारला, याचे इरॅनिप्शियन
भाषेसंबंधी विशेष प्रयत्न असुन त्याला पूर्वाच्या विद्वानां-
कडून फक्त लेख वगैरेचीच मदत झाली. या चतर ज्म
नात लेपसिअस व इंग्लंडमध्ये सॅम्युएल बर्च यांनी या ज्ञानांत
बरीच भर टाकली. व्ररश, दरून, सस्पेरो, रेव्हिलो, झोगा,
स्टर्स या विद्वान ग्रहस्थांनी भाषाशाक्षच परिणतेस नेलें.
विशेषतः अमनीनें या बाव्तीत वरीच भर टाकली व
बरॅडोल्फ एरमन व त्याचे शिष्य यांनीं ईलिप्शियन भापेच्या
व्याकरणांत चांगलीच प्रगति केली.
भाषेचा इतिहासख,--ह्य वराच दूरवर पसरला
आहे. त्याची छुरवात पहिल्या घराण्याच्या शौलालेखा
( साधारणतः ख्रि. पू. ३३०० वर्षे; ) पासून होऊन अगदीं
अलीकडचे कॉस्टिक लेख सुमारें इ. स. च्या १४ व्या त-
कांतले अहेत. या भापेचीं रूपांतरे पुढीलप्रमाणें होतात.
प्राचीन ईनिप्शियन भाषाः--ही प्राचीन राज्यांतील
भाषा होती. शा भाषेत पहिल्या धराण्याच्या वेळचे लेख
असुन ५व ६ या घराण्यांच्या वेळचे लेख पिरॉमिडावर
कोरलेले आहेत.
मध्यकालीन व नंतरची भाषा.---या दोन्ही भाषा अल्ु-
क्रॅ मध्यकालीन व चरवान राज्यांतील प्रचारांतील
होत. पहिली भापा १३ व्या धराण्याप[सून मध्यकालीन
राज्याचा नाश होईपर्यंतच्या काळांतील लेखांत सांपडते.
दुसरी भाषा १८ ते २१ या घराण्यांच्या कारकार्दीतील
लेखांत वापरली आहे.
डेमॉटिकः-ही भाषा 'सैत? घराण्याच्या वेळी साथा-
रण खोक बोलत असून ती * डेमॉटिक * लिपीत लिहलेली
आहे. थोडा वहुत फेरफार झालेल्या पद्धतीनें ही भाषा
इ. स. चौथ्या द्यतकांत सुद्धां होती.
कॉप्टिक.--ही इ. स. 'च्या तिसऱ्या शतकापासून १० व्या
शतकापर्यंत इंनेप्त मधील ख्रिस्ती लोकांची भाषा होती.
कालमापनः-- प्राचीन ईब्िप्शिमन ३० दिवसांचा
महिना याप्रमाणे वर्षांचे वारा महिने घरीत झाणि पांच
दिवस अधिक म्हणून एकंदर वषांचे ३६५ दिवस धरीत.
वर्षांचे तीन कद्रतु असून त्यांची नांवें अलुकरमः-' जलप्रलय *
अथवा 'हिरवट '; “ वी पेरण्याचा हंगाम अथवा हिवाळा
* कापणींचा हंगाम * अथवा * उन्हाळा 1; बाकीचे पांच
दिवस वषारंभाी अथवा अखेरीस मोजीत असत. ' महि-
न्यांना त्यांतील प्रसिद्ध स॒णावरून नांवें दिलीं होतां. ता
येणं प्रमा्गेः-थैथ, पओफी, अथार, चोइभाक, टोवी, मेचीर
फॉमेनोथ, फासुथी, पेकॉन्स, पेची, एपिफी, मेसूर. या
लोकांची शेती नाईल नदीच्या पुरावर अवलंबून असे.
* जलप्रल्याच्या ' पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणने
वषीरंभ दय. येथील ज्योतिषी सोथिस ताऱ्याच्या उदया-
वरून वपारेभ धरीत असत. धिक असलेल्या पांच देव.
सांख अशुभ मार्नीत असत. ३६५ दिवसांच्या वर्षावरे-
बर ३६० दिवसांचं वषे धरीत असावे ठसा तर्क आहे.
देवळांत चांद्रमास धरीत असत. तिसऱ्या टेलिमी युझर्डी-
टिक्षनें दर चार वषीला एक दिवस जास्त घरण्याबद्दल प्रयत्न
केला पण तो सिद्धीस गेला नाहीं. ऑगस्टसचा प्रयत्न
सिद्धीस जाऊन त्यानें ज्युलियन वर्षेपद्धति सुद्धां अमलांत
आणली. साधारणपणें अस अल्ुमान आहे क॑, प्राचीन इंनिपत
मध्यें सोथीक अथवा दुसरा कोणताहि शक चाळू नसावा.
राज्यारोहणापासून वषे मोजण्याची पद्धति चाळू होती.
प्राचीन शिलालेखांत प्रसिद्ध गोष्टीवरून वर्षे मोजीत. राज्या-
रोहूण वर्षपद्धाते कोणत्या तत्त्वावर होती हॅ सांगतां येत
नाही.
मॅसिडियन वर्षगणना: टेलेमीच्या वेळच्या कागद
पत्रांत सांपडतें. ऑगस्टसनें ' अलेक्झ्ांड्रीयन शक * चाळू
केला.
प्राचीनईनिप्शियनचाच्य य.-य्राचींन ईनिप्चे
वाढ्ययात्मक अवशेष आपणास दोन मार्गांची उपलब्ध झाले
आहेत. यांपैक एका प्रकारामध्यें सिंती व प्राचीन स्मारके
यांबरील शिलालेखांचा अंतर्भाव होतो भागि दुसऱ्या प्रकारा-
मध्यें पापीरसवर लिहिलेल्या श्रंथांचा समावेश द्दोतो; तथापि
स्मारकांवरील शिलालेखांचा अंतभाव या देशाच्या वाढ्मया-
सध्यें करणें बरा कठिणच आहे. कारण या शिलालेखांमर्ध्ये
व]ढ्मयंक्षत्रांत समाविष्ट न करतां येण्यासारख्या राजकीय
व धार्मिक घडामोडींच्या हकीकती आहेत. तथापि या
शिलालेखांमध्ये कांह थोडे वाडय़याचे उत्कृष्ट नसुनेहि
आढळून येतात.
या शिलालेखांतील एक महत्त्वाचें उदाहरण म्हटलें म्हणजे
विख्यात असा जो रामेसीस वादशहा यानें हिटाइट लोकांशी
केलेलें युद्ध वगैरेसारखे पराक्रम वर्णन करणारी कविता होय.
याखेरीन शुद्ध ऐतिहासिक स्वरूपाचे अनेक रानवंशावळी
असलेले स्मारकावरील शिलालेख उपलब्ध आहेतच; परंतु
दुदैवाची गोष्ट ही कॉ, या रानवंद्यावळांचा कोणताहि
एक शिलालेख पूर्ण स्वरुपांत उपलब्ध नाही. तसॅच टयूरिन
पापीरस या नांवाच्या अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक
लेखावद्दलद्दि असेंच म्हणतां येईल.
ईनिप्तचे वाढ्मयावशेष ज्यांवर कोरण्यांत ाले आहेत, त्या
पापीरसच्या ग्रंडाळ्या म्हणने त्या काळांतील उत्तमोत्तम
वाड्मय ग्रंथ होत. कारण घडी घातलेल्या पानांची पुस्तके
हॉ अगदी अलीकडचा आहेत. या प्राचींच कालांत पापी-
रसच्या पुस्तकांचाच कायतो उपयोग करण्यांत येत असे.
हा पार्पारसचा कागद पार्पारस झाडाच्या वाह्य त्वचां्े
तुकडे एकमेकांस चिकटवून तयार करण्यांत येत असे. हे
कागद ८-१४ इंच रंद असून लांबी मात्र लागेल तितके फूट
ठेवण्यांत येत असे. या लेखांपैकीं कांह लेख म्िस्ती
शकापुर्वी तिसऱ्या दशसहसरकांतील आहेत. या लेखांमच्ये
निरनिराळ्या प्रकारचें वाह्मय दिसून ' येते. यांपैकी
User Reviews
No Reviews | Add Yours...