हिंदुस्थानची सामाजिक उत्क्रांति | Hindusthaanachii Saamaajik Utkraanti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : हिंदुस्थानची सामाजिक उत्क्रांति  - Hindusthaanachii Saamaajik Utkraanti

More Information About Author :

No Information available about दत्तो रामचंद्र कानेगांवकर - Datto Ramchandra Kaanegaonkar

Add Infomation AboutDatto Ramchandra Kaanegaonkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
1 प्रकट राजकीय पुढारी असून झांकलेळ सामाजिक क्रांतिकारक आहेत म्हणजे हा फक्त उलटापालटीचा प्रश्न आहे ! मात्र या पुस्तकांत वर्णन करतांना पूर्वीच्या म्हणेज १९०० सनाच्या पूर्वीच्याच सुघारकांचा थोडा जास्त विचार केलेला आढळल, तसेच सुघा- रणेचे धार्मिक, वेबाहिक व सामाजिक असे तीन भाग कल्पून त्यांतील वेग- वेगळ्या बाब्रींवर प्रत्यकाने काय काय खटपटी केल्या, त्या करण्यांत त्यांचा काय ह्वेतु होता व तस करण्यात त्याच्यावर त्यांच्या काळाचा काय परिणाम झाला ह विशद करण्याचा प्रयत्न केला आहे व म्हणूनच ह्या विषयवार असा समाजाच्या उक्रातीचाच इतिह्यास आहे, असे म्हणण्यास हरकत नाहीं. राजकीय लढा पुढाऱ्यांनी हाताळावयास सुरवात केली असं जेव्हां दिलत तेव्हा तो या विपरयाच्या बांह्रचे म्हणून त्याचा विचार केला नाहीं. राजकीय विचाराचीं आदोल्न॑ वर्न करण्याचे हे ठिकाण नव्हे, म्हणून सयम दाखवावा लागला आहे. पण लेखकाचे ह ठाम मत आहे कीं, सामा- जिक व राजकीय असे दोन प्रकारचे पुढारी द्िंदुस्तानात आहेत किंवा होते असे नसून सगळेच पुढारी त्या त्या काळाला बाघळे गेळे असल्याने आपणास अस भेद आहेत अस वाटतात. तेव्ट्यंची त्याचीं दृष्टी जर 80ल०-1?तपपरंटछा ( सामाजिक-राजकीय ) असली तर आताच्याची ती 8४९०7४००-३8००ा६] (राजकीय-सामाजिक ) आहे अक्ले फार तर म्हणाव म्हणज सगळया पुढाऱ्यांत एकविचाराचा धागा ओंविलेला आहे अस दिलेल, रग मात्र अधूनमधून निराळा ! इतर धमपथाचाही इतिहास पाहूं जाता ते जुन्याशींच फार चिकटणारे अतएव अधोगामी वाटले, फक्त हिंडुधम व त्यांच्यातील समाज -सुधारणा यांचाच विचार करावा लागल. तसा. मधून एकाददुसरा श्ीखपथाचा अगर जनधर्मांचा उडता उल्लेख आलेला आहे. पण हिंदुस्थानांतील एक मोठा धमपथ जो इस्लाम, त्यांच्यातील उठावणी मात्र या पुस्तकांत आलेली नाहीं त्यांच्यातही जुन्यालाच चिकटुन ख्रहण्याची प्रवृत्ती फार दिसून येत. असो याप्रमाणे लेखनास घेतलेल्या विषयाचा प्रपंच करण्याचे मी ठरविलं आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now