भारतीय साम्राज्य | Bhartiya Samrajya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : भारतीय साम्राज्य  - Bhartiya Samrajya

More Information About Author :

No Information available about नारायण भवानराव पावगी - Narayan Bhavaanrav Pavagi

Add Infomation AboutNarayan Bhavaanrav Pavagi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
गै ग ग | भाषा होय. १० भारतीय साम्राज्य. [ भाग असावी, तदनंतर, प्रसाद व गांभीये, माझुये भाणि पद- ळाहित्य, इ्यादिविषये नैसर्गिक छाढसा आणि तोवर इच्छा उत्पन्न होऊन, ती आपोआपच बळावत चालली त्याकारणाने, तिच्यांत शब्दजाळरत्नांची हरू. हळूं परतु एकसारखी नवीन भर पडत जाऊन, तिला विलक्षण सा- ' न्दर्ये सहजींच प्राप्त होत गेलें. पुढ, अनेक कविरत्न सुकु- टमणि, आणि विट्रान पॅडितसमूह, इत्यादांनीं तिची अ- होरात्र सेवा करून, तिजवर अत्युत्कृष्ट अलंकार चढवि- ण्याचे मनांत आणिलें, इतकच नव्हें तर, तिला अत्यच्च- स्थानापन्न करण्याचा त्यांनीं जणकाय विडाच उचलला त्यामळ, त्यांच्या ह्या भगीरथ प्रयत्नास सवतोपरि संपूर्ण यश येऊन, ही आ[येभाषा अगदीं परिपक्क दशेप्रत पोह।चळी. अशा रतीने, अनेक विद्ठझनांच्या अव्याहत श्रमाने तिजवर चांगळे सरकार घडन आल्याने ती सुसंस्कृत क्षाली आणि छावण्याची केवळ खाणच बनडी. म्हणन हिला संस्कृत अर्स॑ नामधघेय पडन, जी व अनलंकृत ती प्राकृत ' आर्यभाषा अपन्नष्ट हे ऊन भनछ्छंत [सथतात राई तळा प्रा[कृत म्हणु लागले, तथापि, संस्कृत हे अन्वर्थ नामधेय पडण्यापर्वी, ह्या अपूर्वे भाषळा काय म्हणत असत, व तिला कोणती संज्ञा १ भाषेची उत्पात व तिचें उद्गमस्थान, याविषयींचा ऊहापोह आषाशाखांत आम्हीं तपशिलवार केला आहे. भाग २13 पहाः ( ग्रंथकर्ता ).




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now