मराठी शब्दरत्नाकर | Maraathii Shabdaratnaakar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maraathii Shabdaratnaakar by गोपीनाथ तळवळकर - Gopinath Talvalkarवासुदेव गोविंद आपटे - Vasudev Govind Aapate

More Information About Authors :

गोपीनाथ तळवळकर - Gopinath Talvalkar

No Information available about गोपीनाथ तळवळकर - Gopinath Talvalkar

Add Infomation AboutGopinath Talvalkar

वासुदेव गोविंद आपटे - Vasudev Govind Aapate

No Information available about वासुदेव गोविंद आपटे - Vasudev Govind Aapate

Add Infomation AboutVasudev Govind Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
हे ७० ७ ८ ७७ ७ १३, इ. स. १८७० सालीं माघव चद्रोबा नांवाच्या रहस्थाने छापून प्रसिद्ध केलेला * संस्कृत शब्दरत्नाकर अथवा सस्क्ृत-प्राकृत कोश. * १४. शके १७८९ (इ. स. १८६७ ) साठीं रा. रखमाजी देवजी मुळे नांवाच्या ग्ह्स्थाने केलेला * हिंदुशास्त्रातील सख्याब्रोधक दुर्बोध शब्दार्थ कोश. * १५, याच साठीं वर सागितलेले रा. गोडबोले यानीं केलेला * मराठी भाषेचा नवीन कोश. * १६. याच सालीं निघालेला * मट्गाठी भाषेचा सुवहकोश *, नांवाचा आणखी एक मराठी कोश. १७. रा. बाळकृष्ण मल्हार हस यांचा * रत्नकोश, * १८, इ. स. १८९० सालीं रा. विष्णु रामचद्र बापट व रा. बाळकृष्ण विष्णु पडित यानीं तयार केलेला व येथील * जगद्वितेच्छु ? छापखान्यात छापलेला * शुद्ध मराठी कोश. * याशिवाय “शानेश्वरीपरिभाषा,? रा. गोडबोले याचे प्राचीन व अवाचीन ऐतिहासिक कोश,” रा, आठल्ये याचा ' विद्यामाला ? कोश, रा. साबारे याचा “विद्याकल्पतरु,? रा. पटवर्धन याचा “वनस्पति-कोश,? निर्णयसागर छापखान्याने प्रकाशित केलेला * स्थलनाम-कोश, * प्रो. रानडे याचा 'इग्रजी-मराठी कोश्य,'* रे. बाबा पदमनजी याचा कोश, रा. विष्णु परशुरामपडित याचा “*संस्कृत-महा- राष्ट्र घातुकोश;, * सध्या “* ज्ञानकोशमडळा * मार्फत तयार होत असलेला * ज्ञान- कोश, 1 ब अनेक शालोपयोगी बारीक सारीक कोश झालेले आहेत. या यादींतल्या कित्येक कोशासब्रधाने नामनिर्देशापलीकडे विशेष माहिती देणे अवश्य आहे म्हणून ती येथे देती- राजव्यवहार-कोशः-हा इ. स. १६७५७६ च्या सुमारास श्री छत्रपति शिवाजी महाराज यानीं आपल्या अश्प्रधानापेकीं वे. द्या. स. रघुनाथ नारायण अध्वरी, पडितराव, याचेकडून मुद्दाम करविला होता. हा अमरकोश्ासारखा अनुष््प छदात असून याची *छोकसंख्या ३८४ आहे. यात सुमारे दीड हजार यावनी शब्दाचे सस्कृत पर्याय दिले आहेत. नमुन्यासाठी या कोशातले दोन तीन शोक यथ उतरून प्रेतीः--- खल्बता इति यत्तत्त खल्वोपलामिति स्मृतम्‌ । शिकाखोना पक्षेशाला शिकारी मृगयु्तः ॥ १०० ॥ संभारलेखकः कारखाननीसः प्रकीर्तितः । हवालदारस्तत्र मुद्राधिकारी परिभा[षितः || २०० ॥|




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now