मराठ्यांच्या राज्य कथा | Maraathyanchyaa Raajya Kathaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maraathyanchyaa Raajya Kathaa by गो. स. सरदेसाई - Go. S. Sardesaai

More Information About Author :

No Information available about गो. स. सरदेसाई - Go. S. Sardesaai

Add Infomation About. . Go. S. Sardesaai

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
६ मातेचा उमाळा तितची चप चिकत त षि पपावधपचाणाचय आ 84 एकदां तर त्यांनीं जिजाबाईस पकडिले, पण ल्या धूते बाईने ब्यवधान ठेवून अगोदरच एका दार्साबरोबर बालशिवाजीस अज्ञातवासांत दूर पाठवून दिलें, म्हणून तो निभावला. जिजाबाईच्या चुलव्याने दोन छाख दंड भरून तिची केदतून सुटका केली इतक्यांत दुसरंच एक संकट उभे राहिलें. शहाजीराजे आज आठ बर्षे शहाजहान बादशहाशी शिकस्तीने लढत होते, पण बाददहाच्या प्रचंड फोजेपुढें त्यांचा निभाव लागेना. अगदीं जिवावर येऊन बेतली. एक तर बादशहा त्यांस पकडून बांधून घेऊन जाणार, किवा आपणच कोठें तरी काळे करून गेलं पाहिजे. विचार करण्यास देखील फुरसत नाहीं. जिजाबाई चितेत असतां तिचा वडील पुत्र संभाजी एकदम धाबऱ्या घाबऱ्या तिच्या भेटीस आला आणि म्हणतो,-- सं०--मासाहेब, राजांनी आपणास निकडीचा निरोप पाठविला आहे. जि०्--काय आहे त्यांची आज्ञा * सं०--व्यांजवर कठिण प्रसंग गुद्रला आहे. बादशहा त्यांस आतां या मायभूमींत क्षणभर राहू देत नाहीत. जि०--मग पुढील विचार काय टठराविला १ ख०--विचार कसचा ! तुम्ही चिरंजीव आबास धऊन पुण्यांत राहवे, ही जागीर सांभाळावी. वडील व मी विजापुरच्या शहाकडे नोकरी मिळवून गुजराण करूं. जि०--मिळून इतक्या वर्षांचे कष्ट व्यर्थ जाऊन पुनः मुसलमान सेवेची शृंखला पायांत कायम आहेच. सं०--त्यास आतां इलाज काय ! यांतूनच पुर्ढील माग काढला पाहिजे. मी वडिलांजवळ आणि आबा तुमचेजवळ ही वांटणी कांहीं वाईट नाहीं.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now