ऐतिहासिक पत्र बोध | Aitihaasik Patra Bodh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aitihaasik Patra Bodh by गो. स. सरदेसाई - Go. S. Sardesaai

More Information About Author :

No Information available about गो. स. सरदेसाई - Go. S. Sardesaai

Add Infomation About. . Go. S. Sardesaai

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
साहेबीं लष्कराची विल्हे केली. पश षु राजवाडे खंड ८ ले. २८ | [ १९म १६७३ ““ मराठ्यांची तो इज्जत वाचणार नाहीं” [ शिवाजीची लष्करी शिस्त किती कडक होती हे पुढील पत्रावरून दिसून येते ] “मशरुल अनाम राजश्री जुमलेदारानी व हवालदारानी कारकुनानी मु मौजे हलव, तर्फ चिपळूण, मामले दाभोळ, प्रति राजश्री शिवाजी राज कसबा चिपळणी साहेबी लष्कराची विल्हे केली, आणि याउपरी घाटावरी कटक (सैन्य ) जावे ऐसा मान नाही, म्हणून एव्हा छावणीस रवाना केले ऐसीयास, चिपळुणी कटकाचा सुक्काम होता, याकरिता दाभोळच्या सुभ्यात पावसाळ्याकारणे पागेस सामान व दाणा व वरकड केला होता तो कित्येक खच होऊन गेला, व चिपळुणा आसपास विलातीत 1 लष्कराची तसवीस व गवताची व वरकड दरएक बाबर लागली त्याकरिता हाल [| काही उरला नाही ऐसे असता वैशाखाचे वीस दिविस उन्हाळा, हेही पागेस अधिक बैठी पडली परतु जरूर झाले, त्याकरिता कारकुनाकडुन व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैशी तैशी पागेची बेगमी केली आहे त्यास तुम्ही मनास मानेल ऐसा दाणा रातीब व गवत मागाल, असेल तावरी दुदी $ करून चाराल, नाहीसे झाले म्हणजे मग काही पडत्या पावसात मिळणार नाही, उपास पडतील, धोडी मरायला लागतील म्हणजे घोडी तुम्हीच मारिली ऐसे होईल, व विलातीस तसवीस | देऊ लागाल ऐशास लोक जातील, कोणी कुणब्याचे येथील दाणे आणील, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, काणी भाजी, कोणी पाले, ऐसे करू लागलेत, म्हणजे जे कुणबी घर घरून जीव मात्र घेऊन राहिले आंत, तेही जाऊं लागतील कित्यिक उपाशी मराया लागतीळ म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुलकात आले त्याहूनही आधिक ठुम्ही, ऐसा तळतळाट होईल 1 तेव्हा रयतेची व घोड्याची सारी बदनामी तुम्हावर येईल हे ठुम्ही बरे जाणून, शिपाई हो, अगर पावखलक हो, बहुत यादी घरून वर्तणूक करणे कोणी “ अनेकवचनी शब्द 1 विलायतीतस्माल्पीच्या प्रदेशात, (1 सुस्थिति $ इला. | उपद्रव * पाईचे लोकऱ्पायदळ लोक
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now