तोही मी आणि हाही मीच | Tohi Me Ani Hahi Mich

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : तोही मी आणि हाही मीच  - Tohi Me Ani Hahi Mich

More Information About Author :

No Information available about नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

Add Infomation AboutNarsingh Chintamani

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
( ९२) जल०-बर॑ तर मला जाऊंदेच, माणकुबाईना भॅटा- यला मीपुन्हा एकदां केव्हां तरी येईन. त्यांचें तें संस्कत शब्द घांछुन झोभविलेलं पोक्त भाषण ऐकायचं म्हणणने एक मञाच आहे. पण ते आत्तां नाही उपयोग चँपी--अगबाई, दोघंहींजणं आलीच तीं पहा या जिन्यान र _ . छी०-मग तर जा बाई तूं. नम्ने, आतां नाही. मीं तुला राहवून घेत, आणि तुलाही पण सर्जेरावांना मे- टायची फार उत्सुकता झालीं असेल. जा बाई. तो बघ पलीकडच्या खोलीतून जिना आहे खाली जायला. ज०-येतंग ! _ ( जाते. ) खी ०-बरं चपाबाई, आतां तुम्हीं एवढं करा. य्याटप हीं पुस्तकं लर्पांव अगोदर, तो “राणा भीमार्तिंग” कपाटात घाल. तो“. निदीषी व्यभिचार ” त्या “ मनुष्याच्या कर- न्यां ” त टाक दडपून. “महाराज रणघीरसिंग ” पल्लंग्गा.. खालीं घाल. “ कालिदास ” उद्यी खालीं घुसडून टाक. .“ प्रेमाचा माणूस ” तुझ्या ओंच्यांत दडीव. (चंपी लस. करते ) अस्सं, आतां ती रामायणाची पोथी दिसे बडी समोर राहूं दे. आणि शिवलीलामृत उघडून ठेव च०-पण बाईसाहेब, आपण मर्घाश शामद्ान पुसायला शिवलिलामृताचे पहिले दोन अध्याय फाडयायच्छय सांगितलेत कीं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now