संगीत मानापमान | sangeet Manapman
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
105
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)१४ संगीत मानापमान.
मला भापली मुलगी देऊं केलीत, भाणखी माझ्य़ा लढाईच्या होसेचा आपण
गौरव तो काय करणार ! हॅ सगळे खरे असले तरी आपण माझे एवढे
ऐकाच, उद्यांचे उद्यां लग्न आटपून परवां मला छावणीकडे परत जाऊ द्या
'बाबा०1--याचा विचार उदक सकाळी करू. भातां आपण चुकते
येतां आहां; माझी सुलगी भामिनी, आपली भावी पत्नी, या वेळीं आप-
णाला या महिषासुरमर्दिनीचा प्रसाद देईल; नतर आपण थोडा वेळ विश्रांति
घ्या. पुढचा बेत उदईक सकाळीं शांतपणे करूं.-ए अक्का, अग चप, ए
मालती, भामिनी येथें [दिसत नाई १ जा, बेटा जा, तिला लवकर ये म्हणावे.
क
( अक्का, मालती, चपा जातात. ) आपण देवीचे दशन व्यायचें होते,
इतक्यांत भामिनी येऊन आपणाला प्रसाद द
घैर्य०१--( देवीला नमस्कार करून ) बाबालाहेब, हुबेहूब हेंच दीन
मला पूर्वी घडळेलं आहे !
बाबा[०:--भापण तर या माररांत प्रथमच भाज पाय ठेवीत आहें,
आणि है दर्शन भापल्याला कोठें घडलें !
चैर्य०1--
पद् .१०---राग सिंधुरा, ताल त्रिवट.
[“ आयेरी सन गोपी बनबन *” या चाळीवर. ]
माता दिसळी समरी विहरत, नेत सकळ नरवीर रणासे ॥थ्लु०।|
मस्तकमाला गशुंफित काळमहेश्वरपतिपेवेसी ॥ रणासि ॥ १॥
शिकवित भक्ता ही लीला जणु भीषण युद्धकळेखी रणासि।। २ ॥
लक्ष्मी ०:--( विलासघरार्शी एकीकडे ) काय गप्पा मारतो आहे !
यानें म्हणे लढाईत प्रत्यक्ष महिषासुरमईनी पाहिली ! हें गर्रब लाक द्रव्याची
उणीव झोकदार हाव्दांनी भरून ढत (उघड) काय आपणाला
प्रतयक्ष दर्शन झालें अ !
दैर्य ०१-रणांगणावर प्रत्यक्ष महिषासुरमार्देनचें दशन कोणाला होणार
नाही १ यांत आपल्याला आश्चर्य कतले वाटले ! अहे!, रणांगणावर नेहमीच
देवता संचार 'करीत असतात.
“या अ<.व-आभ य... 4.अमष्
User Reviews
No Reviews | Add Yours...