भारत वर्षीय भूवर्णन : प्राचीन | Bharatavarshiya Bhuvarnana : Prachin.

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bharatavarshiya Bhuvarnana : Prachin. by शंकर बाळकृष्ण दीक्षित - Shankar Balkrishn Dikshit

More Information About Author :

No Information available about शंकर बाळकृष्ण दीक्षित - Shankar Balkrishn Dikshit

Add Infomation AboutShankar Balkrishn Dikshit

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
उपोद्धात ११ वार्णिछेली स्थिति प्राचीन असली पाहिने. महाभारत- तीळ देशवणेन पांडवांच्या वेळचें म्हणून केळेहें आहे. व त्यांतील पुष्कळ देशांचीं नांवें वेदांत आढळतात. तेव्हां पुराणांत जीं वणेनें आढळतात तीं कर्ल्यांचीं प- दरचीं असें म्हणण्यापेक्षा कोणत्या तरी आधाराने हलि- हिलीं असतीर हें म्हणणे सयुक्तिक आहे. महाभार- तांतील ज्या नद्या सकृद्दर्शनी कविकपोहकल्पित दि- सतात, त्यांपैकीं कांहीं शिकंदराच्यावेळीं प्रसिद्ध होत्या असें युरोपियन ग्रंथकारांचे छेखांवरून दिसत. असो. बरेच विषयांतर झालें. एकंदरींत पुराणांतलें वर्णन प्रा- चीन म्हणण्यास हरकत नाहीं. वराहमिहिरानें भारत- वर्षातील देश सांगितळे आहेत. वराहमिहिर हा इ० स० च्या ६ व्या शतकाच्या सुमारें होता, अस युरो- पियन पॉडितांचें मत आहे. परंतु तो इ्स॒० पूर्वी : ६ व्या शतकांत झाला असं म्हणण्यास आधार आ- हेत. तसें नसले तरी त्यानें देशादिकांचें वणन पारा- शरतंत्राच्या आधार केलें असें म्हणणें आहे. तेव्हां तें म चे[न चीनच हय प वरील मत मान्य धरिलं नाहीं तरी वर्णनाच्या सो- यौसाठी तसे दोन भाग केळेच पाहिजेत. पुराणादिका- तील वणेनाचें धोरण निराळें व परदेशीयांच्या वर्ण- नाचे निराळें. आमच्या ग्रंथांत जै वणेन आहे, तें सा- प्रत मृगोहवणनाची जी पद्धाते आहे त्या पद्धतीचे नाहीं. तसेंच देशवणेनाच्याच मात्र हेतूनें ते लिहिलेल नाहीं. कर्थासंदम जुळण्याकरितांच कोठे कोठे तें के- छेछं असतें. यामुळें तें अगदीं थोडक्यांत व मोघम अ- क




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now