सन्दर्भ - अंक 92 | SANDARBH - ISSUE 92

Book Image : सन्दर्भ - अंक 92 - SANDARBH -  ISSUE 92

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वाघ्याचा 1२ारग्णता लेखक : मुरारी तपस्वी “बंगाली वा3डघ...., दख्खनचा ना55ग.. ढुम-ढुम ढुमाक... ढुम-दढुम दुमाक' अशा गाण्याच्या ओळी लहानपणी म्हटल्याच्या आठवतात. २०व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात वाघांची संख्या सुमारे २० ते ३० हजाराच्या घरात होती असं म्हणतात. एकूणच निसर्गसंपन्न देश होता. गेल्या काही वर्षांपर्यंत भारताची ओळख बर्‍याच जणांना एक जंगलांचा, हत्तींचा प्रदेश म्हणून होती त्या वेळी हे गाणं बालक मंदिरात जाणाऱ्या मुलांना शिकवलं जाणं सयुक्तिकच म्हणावं लागेल. पण गेल्या शतकभरात ही संख्या झपाट्यानं खाली आली. १९७२ साली प्रथम वाघांची गणती करायचा प्रयत्न झाला. त्यांच्या पंजांचे ठसे घेऊन ही केली गेली. त्यात काही त्रुटी असतीलही. पण त्यातून सुमारे १८०० वाघच उरलेत असा अंदाज काढला गेला. या खंडात, विशेषतः भारतात आढळणाऱ्या या प्राण्याचं अस्तित्व नष्ट होण्यापासून बचाव आणि संवर्धन करण्यासाठी म्हणून भारत सरकारनं प्रॉजेक्ट टायगर* नांवानं एक मोहीम आखली. संवर्धन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, शैक्षणिक संदर्भ अंक - ९२ १८




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now