सन्दर्भ - दिसम्बर 2018- जनवरी 2019 | SANDARBH - DEC 2018-JAN 2019

Book Image : सन्दर्भ - दिसम्बर 2018- जनवरी 2019 - SANDARBH -  DEC 2018-JAN 2019

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
इंग्लंडच्या शाळेचं गणित जसं दैनंदिन व्यवहाराकडे झुकलेलं, तसंच शाळेचं विज्ञानही... प्रत्येकाला विज्ञानात रस वाटावा यासाठी शिक्षक सगळे प्रयत्न करून बघायचे. ब्रिटिश शाळांमधून गणित आणि विज्ञानाचं उच्चशिक्षण घेण्यासाठी विद्यापीठांमध्ये दाखल होणारे विद्यार्थी कमी होत असल्याने हे रस वाढवण्याचं धोरण बातम्यांमधे महिन्यातून एकदा तरी वाजतंच ! तो विज्ञानाचा तास मजेचा नक्कीच असायचा... नववी-दहावीत मला श्री पिन प्लगचं वायरिंग शिकवलं, अल्ट्रासाउंड जनरेटरने दागिने स्वच्छ करायला शिकवले, बुन्सेन बर्नर पेटवायला आणि विझवायला शिकवला. आनुवंशिक आजार असलेल्या आईवडिलांच्या न जन्मलेल्या मुलाला तेच आजार असण्याची शक्‍यता किती ते ताडायला शिकवलं. पण पुस्तकातून वाचण्याची, उत्तरं लिहिण्याची वेळ आली की सगळ्यांच्या कुरबुरी चालू व्हायच्या. चार वाक्यं वाचून झाली नाहीत तर विज्ञानाचा तास मजेचा ... लगेच, “सर, कमी कंटाळवाणं काहीतरी करू या का?” (“झा ट०पात॑ ९ त० $ठणालमागए 10588 ७ठम12?”) असं म्हणायला मी सोडून सगळे धजावत होते. तीन-चारदा कमी कंटाळवाण्या विज्ञानाची मागणी झाल्यावर एकदा बाईनी जेनेटिक्सचं पुस्तक मिटलं आणि म्हणाल्या, “ठीक आहे. काल त्या सिरियलचा एपिसोड पाहिलात ना? त्यात त्या बाळाचे वडील कोण यावरून वाद चालू आहेत. बाळाचे डोळे निळे आहेत, आईचे तपकिरी, आणि जी दोन माणसं बाबा असू शकतात त्यातल्या एकाचे घोरे, दुसऱ्याचे निळे. बघा तुम्हाला शोधता येतंय का त्या बाळाचे बाबा कोण?” शैक्षणिक संदर्भ अंक - ११५, १६




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now