सन्दर्भ - अंक 93 | SANDARBH - ISSUE 93

Book Image : सन्दर्भ - अंक 93 - SANDARBH  - ISSUE 93

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ह्या माशाचा रंग कोमोरो सीलाकेन्थपेक्षा वेगळा होता. ह्या प्रजातीला लॅटिमारिया मेनाडोएन्सिस (मेनाडो बेटाजवळ आढळला म्हणून) असं नाव देण्यात आलं. स्थानिक मच्छिमारांना ह्या माशाची माहिती होती आणि ते त्याला राजा लाऊट' (समुद्राचा राजा) म्हणत असत. पृथ्वीवरील सजीवांच्या पूर्वजांबद्दल शास्त्रज्ञांमध्ये असलेल्या दोन मतप्रवाहांमधील वादाच्या (पूर्वज कोण? फुफ्फुसे असलेले मासे की सीलाकेन्थ?) निष्कर्षापर्यंत येण्यासाठी ह्या माशांच्या गुणसूत्रांचा अभ्यास करणं आवश्यक होतं. परंतु अडचण अशी होती की, कोणत्याच सीलाकेन्थचे अवयव गुणसूत्रांचं निरीक्षण करता घेण्याइतके काळजीपूर्वक जतन करण्यात आले नव्हते. रोडूस विद्यापीठामधील प्रा. रोजमेरी डॉसिंग्टन ह्या दक्षिण आफ्रिकेत सुरू करण्यात जीवाश्म म्हणजे काय? याशिवाय गोगलगायी आणि शंखांची कवचे जीवाश्म रूपात मिळतात. भारताच्या अनेक भागांत नामशेष झालेल्या वनस्पतींची खोडे जीवाश्म रूपात आढळतात. एखादा कीटक ओल्या मातीवरून सरपटत गेला आणि त्याचे ठसे उमटले, काही काळानंतर त्या मातीचं खडकांत रूपांतर झाल्यावर त्या उमटलेल्या ठशांनाही जीवाश्म म्हणता येईल. मृत सजीवांचं शरीर जेव्हा मातीच्या ढिंगाखाली गाडलं जातं तेव्हा त्या शरीरातील मांसल भाग कुजून मातीत मिसळतो, तर कठीण भागाचे काही कोटी वर्षानंतर खडकात ख्पांतर होतं. नामशेष झालेले प्राणी किंवा वनस्पतींच्या कोणे एके काळी जिवंत असलेल्या अस्तित्वाचा पुरावा म्हणजे जीवाश्म होय. काही कारणाने हे खडक जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात, तेव्हा त्यांच्या अभ्यासातून त्या सजीवांच्या शरीररचनेसंबंधी बरीच माहिती मिळते. सजीवांची हाडे, अंडी हेलिकॉप्टर (चतुर) कीटकाचा जीवाश्म. न शैक्षणिक संदर्भ अंक - ९३




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now