सन्दर्भ - अंक 94 | SANDARBH - ISSUE 94

Book Image : सन्दर्भ - अंक 94 - SANDARBH  - ISSUE 94

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
चुंबकीय रेषांच्या दिशेमध्ये काही जाणवण्यासारखा फरक झालेला नव्हता, त्यामुळे शाख्ञांच्या गटाने गृहीत धरलं की यान अजूनही सूर्याच्या प्रभावक्षेत्रात आहे. शास्त्रज्ञांचा व्हॉयेजर गट चुंबकीय रेषांची दिशा बदलण्याची वाट पाहत होता. अशा कल्पनेनं की सूर्याच्या प्रभावक्षेत्राची सीमा ओलांडण्याची ती खूण असेल. शास्त्रज्ञांचा असा समज होता की, आंतरतारकीय अवकाश शांत आणि स्थिर असेल. पण वस्तुस्थिती तशी नाही. सूर्यावर स्फोट झाला की त्यातून सूर्याच्या प्रभावक्षेत्रामध्ये दाबलहरी पसरतात. या लहरी आंतरतारकीय अवकाशातल्या प्लाझ्मामध्ये पोहोचल्या की त्यात शॉकवेव्हस तयार होतात. त्यामुळे व्हॉयेजर सूर्याचे प्रगतक्षेत्र सोडून आंतरतारकीय अवकाशात पोहोचल्याबरोबर त्याला या शॉकवेव्हसच्या हादऱ्यांना तोंड द्यावे लागते. यातूनच शाखज्ञांना यान आंतरतारकीय अवकाशात पोहोचल्याचा पुरावा मिळाला. पण मधल्या काळात सूर्यावर झालेल्या एका स्फोटानंतर गेल्या वसंत क्रतूत सभोवतालच्या अवकाशात घंटानादासारखा आवाज झाला आणि शास्त्रज्ञांना हवा तो पुरावा मिळाला, की मागच्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये ही व्हॉयजर - १ ११ १( १०* मैलांवरच्या प्रदेशात जाताना. शध शैक्षणिक संदर्भ अंक - ९४




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now