सन्दर्भ - अंक 90 | SANDARBH - ISSUE 90

Book Image : सन्दर्भ - अंक 90 - SANDARBH  - ISSUE 90

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आपल्याला ते अजून सापडलेले नाहीत इतकंच. आपल्याच सूर्यमालेमध्ये आता असे पुरावे मिळायला लागले आहेत की मंगळ ग्रहावर पाण्याचे साठे पृष्ठभागावर नसले तरी जमिनीखाली आहेत. असाही शोध लागला आहे की गुरूच्या निदान ३ उपग्रहांवर (युरोपा, कॅलीस्टो आणि ग्यानिमिडवर) आणि शनीच्या २ उपग्रहांवर (टिटान आणि एन्केलादुसवर) बर्फाच्या जाड थरांच्या खाली पाणी द्रवस्वरूपात आहे. २. सागरी जीवसृष्टीत ज्ञात असलेल्या प्रत्येक प्रजातीमागे किमान ३ प्रजाती आपल्याला अजून सापडायच्या आहेत. शद अगदी चिमुकल्या सुक्ष्मजीवापासून पृथ्वीवरला सर्वात अजस्र प्राणी असलेल्या व्हेल म्हणजेच देवमाशापर्यंत एक भलीमोठी जीवसृष्टी सागरात जगते आहे. या सागरी वातावरणात निरनिराळ्या किती जाती प्रजाती जगताहेत ते अजून नक्की कोणालाच ठाऊक नाही. सागरातल्या सुमारे २०% भागाचा आपल्याकडे काहीच तपशील नाही. 'सागरी जीवसृूष्टीची खानेसुमारी या १० वर्षाच्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पामध्ये अंदाजे २,५०,००० प्रजाती सापडल्या; पण शास्त्रज्ञांना असं वाटतं आहे की तिथे निदान १० लाख प्रजाती असाव्यात आणि सागरात बहुसंख्य असलेल्या सूक्ष्मजीवांच्या प्रजाती यात धरलेल्याच नाहीत. शैक्षणिक संदर्भ अंक - ९०




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now