सार्थ पंचदशी | Saarthapanchadashi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Saarthapanchadashi by श्रीधर गोंधळेकर - Sridhar Gondhalekar

More Information About Author :

No Information available about श्रीधर गोंधळेकर - Sridhar Gondhalekar

Add Infomation AboutSridhar Gondhalekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तर्सवविविक || ११ तो ! यांत पहिल्या पक्षीं व्याहतिदोंष झणने विरोध येतो. दुसऱ्या पक्षी आंत्माश्रयादि दोष येतात. त्याचप्रमाणें क्रिया, जाती इत्यादिकांस लावून पहावे. ॥ ९१ ॥ जेथें विकल्याचाही स्पर्श नाहीं व त्याच्या अंभावाचाही स्पर्श नाहीं अशी जी आत्मवस्तु तिचे ठायीं कल्पितत्व, लक्ष्यत्वसंबंध, द्रव्य इत्यादि कल्पित अहेत. ' असेनात बापडे! ! ॥ ९२ ॥ असो. याप्रमौर्णे वाक्याचा अर्थ करून त्याचे जे अनुसंधान राखणं यालाच श्रवण असें ह्मणतात. व तोच ' अर्थ साधक व बाधक प्रमाणांनीं मनांत घोळवून त्याची उपप ब बसविणं, त्याला म« नन असं ह्मणतात. ॥ ९३ ॥ श्रवण आणि मनन या दोहींच्या याग निःसंशयपणे जो सि- द्धांत ठसला त्याचेठायीं एकसारखे जे चित्ताचं स्थापन, त्याला निदिध्यासतन असें म्हणतात. ॥ ९४ ॥ या निदिथ्यासाची जी पारिपाकदशा तीच समाधि होय. तो समाचि असा. वर जो: निदिध्यास सांगितला त्यामध्ये ध्याता, ध्यान आणि ध्येय ही त्रिपुटी भासते. तेथील ध्याती व ध्यान योगाम्यासानें क्रमानें परित्यागून चित्त जेव्हां केवळ ध्येयरूपच होऊन निवोतस्थळीं ठेवलेल्या दीपाप्रमाणें निश्चळ रहाते त्यास समाधि असं म्हणतात. ॥ ९५ ॥ या समापिकाळीं मनाच्या वृत्ति आत्मगोचर असतात, म्हणून लक्षांत येत नाहींत. परंतु त्या अगदीं नाहींत. असें समजूं नये. कारण. समाधींतून उठलेला मनुष्य “ मी इतका वेळ समाहित होतो ” असा आपला अनुभव सांगतो. यावरून समाधिकाळीं वृत्ति असतात असे अनुमान होतें. ॥ ९६ ॥ या आत्मगोचर वृत्ति एकामागून एक अशा आपोआप उठतात. त्यास विशेष प्र-. य॒त्नाची गरज नाहीं. कारण पूर्वीचा निदिध्यास वारंवार दृढ होत असल्यामुळें व वृत्तीत आ-. त्मसुखाची एकदां लाढूच लागल्यानं ती पुनः पुनः आत्म्यालाच व्यापावयास जाते. ॥ ९७ ॥ “ य॒था दीपो निवातस्थो नॅगते सोपमा स्मृता, ” इत्यादि *्छोकांनीं भगवंतांनी अजुनास जो निर्विकल्पसमाधी सांगितला त्याचाही अभिप्राय हाच आहे. ॥ ९८ ॥ आतां या समाधीचे प्र- थम अवांतर फल सांगून नंतर मुख्य फळ सांगतों. या अनादि संसाराचे ठायीं अनेक जन्मां* विकल्पतद्‌भावाभ्यामसंस्पृष्टात्मवस्ताने ॥ विकटिपितललक्ष्यलसं- बंधाद्यास्तु कल्पिता: ॥५२ ॥ इत्थं वाक्येस्तदथीनुसंधानं श्रवणं भवेत्‌ ॥ युक्त्या संभावितत्वानुसंघानं मननं तु ततू ॥ ५३ ॥ ताभ्यां निरविचिकित्सेरर्ये चेतसः स्थापितस्य यत्‌ ॥ एकतानत्व- मेतडि निदिध्यासनमुच्यते ॥ ५४॥ ध्यातृध्याने परित्यञ्य क्र- माध्येयैकगोचरम ॥ निवातदीपवचित्तं समाधिरमिधीयते ॥५५॥ वृत्तयस्तु तदानीमज्ञाता अप्यात्मगोचराः ॥ स्मरणादनुमीयंते व्युत्थितस्य समुत्यितात्‌ ॥ ५६ ॥ वृत्तीनामनुदृत्तिस्तु प्रयत्नाद्म- थमादपि ॥ अदृष्टासकृदभ्याससंस्कारसाचिवाद्येत्‌ ॥ ५७ ॥ यथा दीपो निवातस्थ इत्यादिभिरनेकधा ॥ भगवानिममेवार्थम्जुनाय न्यरूपयत्‌ ॥ ५८ ॥ अनादाविह संसारे संचिता; कर्मकोटयः ॥
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now