ज्योति शास्त्र | Jyotishaastraa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jyotishaastraa by कृष्ण शास्त्री - Krishn Shastri

More Information About Author :

No Information available about कृष्ण शास्त्री - Krishn Shastri

Add Infomation AboutKrishn Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ज्योति:इततस्त्र. ७१ भाग, असे दोन सारखे विभाग झाले आहेत, ,विषुववृत्ताने जे विभाग झाले अहेत, त्यांतील तुरे आपआपले विभागांतच नेहमी असतात; पण क्लिजानं जे विभाग झाले आहेत स्यांविषयी अशी गोष्ट नाही; तर. बहुक्लेक ताँरै अर्ध[देवस पर्यंत वरचे विभागांत असतात आणि अर्घ- दिवस पर्यंत खालचे विभागांत असतात. परंतू जर आकाशाचा उत्तर धुव वर येतां येतां खस्वस्तिकी आला आणि स्याचे समूरचा दक्षिण धुव खालीं जाळ ज्ञातां अथस्वस्तिकी गेला, म्हणजे खगोलावचा आंस क्षितिजावर लंब होऊन व्या भोवती भचक्र प्रदक्षिणा करूं ला- गलें, तर क्षितिज आणि विषुववृत्त हीं एकच होतील. कांकीं वरचे अर्ध गोलांताल तारे खालीं न॒ जातां किंवा वर न येतां क्षितिज समांतर पातळ्यांत “शिरून लागतील; ह्यामुळें ते सद्दयां आपणास दिसपाल, म्हणजे क्षितिजाचे वर असतील; आणि खालचे अर्घगोलांवील तारे सदां अट्श्य प्रदेद्यांत फिरू लागतील, म्हणजे क्षितिजाचे खालीं असतील. १३. आकाद्यांत आणखी एक वृत्त कल्यितात. स्याचें नांक याम्योत्तर वृत्त हाय- विषववृत्त व क्षितिज ह्यांप्रमाणेंच हें भचक्रा- स विभागून त्याचे दोन अर्धगोल करेतें, परंतु विषुववृत्त व क्षितिज हीं ज्या दिशांनी भचक्रास दुभागितात, स्यांहून भिन्न दिशेनें हें वृत्त भचक्रास दु्भागिते. कांकीं दोही वृत्तांसही लंब असें हे वृत्त काहिलें असतें. हॅ वृत्त क्षितिजाचे उत्तर बिंदूतून वरत खगोलाचे उत्तर धुवांतून, खस्वस्तिकांतून, खालतें क्षितिज्ञाचे दक्षिण बिंदूंतून, खगेष्ाचे दक्षिंग धरुवांतून आणि शेवटी अथस्सवस्तिकांतून जातें. म्हणून हे दक्षि- णोत्तर असून लंब असतें. जरस ह्या ४ आकृर्तीत पपे हा खगोलाचा आंस आहे. ह्याची टोके उत्तर धुवांत आणि दक्षिण डे धुवांत आहेत. इ क हे खस्थ[विषुववृत्त ; अहे. नस हे क्षितिज आहे. ह्याचे; उत्तर दक्षिण बिंदु न आणि स आहेत, .ज ले खस्वस्तिक आहे,आणि द हें अथः- च नि ब ह्य / न त 1 अ हे ल टॅ न क र | र र ती




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now