मराठे व इंग्रज | Maraathe Va Ingraj

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maraathe Va Ingraj by नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

More Information About Author :

No Information available about नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

Add Infomation AboutNarsingh Chintamani

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
टॅ मराठे व हैग्रज लढाईत तोफांचा घोंडेस्वारांपेक्षां पायदळाशीं निकट संबध असतो. कारण, शत्रूचा हछा आल्यास तोफांचा बचाव पायदळच करू शकते. हछा करणारे पायदळ कवाइती असेल तर बचाव करणारें पायदळहि कवाइतीच पाहिजे हॅ अगदीं खंर; तथापि हेदरअल्लीच्या कवायती पायदळाची कवा- ईत बेताब्राताचीच असल्यामुळे माधवराव पेश्षव्यांच्या अखेरीपर्यंत पायदळ- पलटण तयार करण्याची आवश्यकता पुणे दरबारास भासली नाहीं, आणि केव्हांहि झाले तरी अशीं कायमचीं पुष्कळ पलटणें ठेवण्याची पेशवेसरकारास सोयाहे नव्हती 1! य्ाचें कारण बहुतेक पेशवाईराज्य सरंजामांत वांटलें गेले असून ते सरंजाम घोडेस्वारांचे होते. कांहीं मुलुख सरकारांत होता त्याच्या उत्पन्नांतून खर्चवेच भागवून शिवाय इंग्रजांच्या लढाईकरितां पलटणांची तर- तूद करणं अशक्य होत. सरंजाम कमीजास्त करावे, स्वार कमी करून पायदळ वाढवावे, तर राजपर््रीं म्हणजे महाराजांनीं दिलेल्या सरंजामांत विना- कारण हात घालण्याचा आधिकार खुद्द पेशव्यांस नव्हता तो नानांस कोठून असणार १ अशी स्थिति असल्यामुळे वसई कल्याण वगेरे कोकणांतल्या मुल- खाच इंग्रजांपासून बचाव करण्यासाठीं नानानें दहापंधरा हजार हंगामी पाय- दळ चारदोन वर्षे बाळगलें होतं त अशिक्षितच होतें. त्या पायदळांत खिंधी रोहिले अरब पुरभय्ये वगेरे सर्व परदेशी लोक होते ! घोडेस्वार हे पायदळास पूवीपासून तुच्छ मानीत आले आहेत. इ्रग्र- जांशीं स[ालबाईच्या तहापर्यंत ज्या लढाया झाल्या त्यांत गनिमी काव्यानें सरा- ठ्यांचा बराच बचाव झाला. प्रत्येक प्रसंगा एका ट्रैग्रजास दहावीस मराठे असे प्रमाण पडत गेल्यासुळ राधोबास पेशवाइवर स्थापण्याच्या कामीं इंग्र- ज(चा काट चालला नाहीं. त्यावरून पायदळ पलटणे चाकरीस ठेवून त्यांची विद्या नवीन प्रात्त करून घेण्यापेक्षा आपली जुनी गनिमी पद्धतच फार चांगली, असा नाना पाटीलबावा फडके पटवर्धन इत्यादिकांचा ग्रह होऊन बसला; परंतु पुढे लौकरच टिपूर्ची लढण्याचा प्रसग आला व त्याच्या कवाइती फोजेची जय्यत तग्रारी मराठी मुत्सद्यांच्या व सरदारांच्या कानीं येऊ लागली, तेव्हां त्यांचा तो ग्रह डळमळू लागला ! पुढे सन १७८६ मध्यें टिपूवर मोंगल व मराठी फोजा येऊन हारिपंततात्या चाळून गेले, त्या खेपेस टिपूनें तोफांच्या भाडिमाराने मराठी ब मोंगल फोजा हेराणःकेल्या, आणि छापे घालघाळून त्यांची फार दुर्दशा केली ! त्या सुमारास हिंदुस्थानांत पाटीलबावानीं डिबाईनं या फ्रेंच. सरदाराकडून सहजगत्या दोन पलटणें तयार करविलीं होतीं. आस- पासच्या जर्मानदारांस दहदात बसविण्यापुरतीच ती तरतूद होती. दक्षिणेतून टिपूच्या लढाईची वतंमाने जों जों शिंद्याच्या कानीं येऊ लागलीं तों तों आलेल्या अपयशाचें परिमार्जन करण्याकारितां टिपूवर स्वारी करण्याची पाळी आपणावर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now