संगीत मानापमान | Sangiit Maanaapamaan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sangiit Maanaapamaan  by कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

More Information About Author :

No Information available about कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

Add Infomation AboutKrishnaji Prabhakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पहिला. ण तौपेंदीसॉरख्या राजकन्या लग्न करीत असत; त्यांना कांहीं कळंतचं नव्हतें भ्हणायचें ! भामि०१--हो हो, नव्हतंच कळत, स्वयंवरांचे वेळीं नुसत्या पराक्रमावर भिस्त ठेवण्यांत सीतेने काय किंवा द्रौपदीने काय, झहाणपणा दाखवला अरे मळा मुळींच वाठत नाहीं. पद ६--धग झिंजोटी, ताल केरवा, [ “मरे गलि आ जाव ” या चालीवर, ] वरि गरिबा वीरा जी अबला, सुख संसारीं तें केवें तिला ॥ धु० ॥ राघव तोडित धन भरपिवेषे, मग जाई वना सीता बाला ।। १॥ अ'धन धनंजय मोनवघा करी, वनीं बास मग पांचालीला ॥ २ ॥ कुसु०:--मीं किंती सांगितलें तरी ठुञऔ समजूत पटायची नाही. त्या पह भ्रक्षासादेब आल्या; सोनारानं कान टोंचले म्हणजे --- भामि०:--अक्का येऊं दे, नाहींतर बाबा येऊं देत, कोणी सांगितले तरी मी एंकावयाची नाही; अक्षाचें लग्न व्हायचे नाहीं, आणि बाबांचेहि नाहीं; लग्न व्हायचें अहे माझें हो, [ अक्कासहेब, चंपा, मालती व विनोद येतात, अझ्ला०१--वा ! भामिनी तर य॒ंथेश्न आहे | मला बाटले होतें, अंगा- खांद्यावर दागिने घालून पलीकडच्या सज्जावर ताई उभी असेल, घेयंधर- जींची स्वारी इतक्‍्श्रांत येथे यायची आहे | आणि हेग काय कुसुम, ताईश्या अंगाखांद्यावर कांहींच नाहीं, हें कसें ! विनो०:--“गरिबाची बायको होण्याचा धडा ताईसहेश्व एव्हॉपासूनच गिरवीत आहेत, असें दिसतें ! अक्कासादेब, माहेरीं कंजारणीसारखं मिरबण्याची संवय असली म्हणजे सासरची गरिबी बाधत नाहीं. चंपा[०:--गरिबाची बायको होण्याची संवय लाग्रावी म्हणून जर दागिने




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now