प्रेम ध्वज | Premadhvaj

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : प्रेम ध्वज  - Premadhvaj

More Information About Author :

No Information available about कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

Add Infomation AboutKrishnaji Prabhakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पहिला. ७ प्रेम ०:---मित्रा, या सांथीच्या तापाने आमचे शूर सेनापति महाराणा प्रतायसिंहूजी फार ब्रेमार आहेत, तेव्हां या वनांत राहणाऱ्या अमरनाथ साधूला भेटून त्यांजपासून कांहीं औषध, निदान त्याचा आशीर्वाद आणि त्याच्या मंदिरांतील देवतेचा प्रसाद घेण्याकरितां मी जात आहें. तर त्याच्या मठाचा मागं तुम्हांला माहीत असेल तर मला दाखवा, अक०१--मला तो साधु व त्याचा मठ दोन्ही माहीत आहेत, तेव्हां त्याच्या मठाचा मागं मी दाखवितो. पण दोस्त, शहान्‌शहाच्या पदरीं त्याच्या छावणीत एक अतिविद्वान हकीम आहे, आणि कांहीं जडीब्रट्टीच्या सहाय्यानें तोच. साथीचा ताप बरा करतो, त्याच्याशिवाय दुसरे कोणालाहि हा ताप बरा करतां येणार नाहीं. जर आपली मर्जी असेल, तर आपण छावणीत परतल्यावर ही खणेची आंगठी माझ्याकडे पाठवावी. म्हणजे शहांची परवानगी धेऊन य[ हकिमाला मी तुमच्या छावणोंत तुमच्याकडे पाठवन देईन प्रेम०:---मग मी आणि सव रजपूत आपले जन्माचे क्रह्णी होऊं, पण अमीरसहेब, आतां सायंकाळची वेळ होऊन रात्र पडत चालली, तेव्हां नवीन. दोत्तीचा हा पहिला सुखकर प्रसंग येथेंच संपत्रिणें ठुम्हांआम्हांला भाग आहे. अक०1--ठीक आहे. त्या साधूच्या मठाचा हाच रस्ता आहे, असे सरळ जा म्हणजे मठांत नेमके जाऊन पोहोचाल, (पग्रेमध्वन जातो, ) ( स्वगत ) बादहाहानें वेष पालटून असें एकट्यानें फिरूं नये म्हणून मला माझ्या दरबारांतील वृद्ध सरदारांनी कितीदां तरी सांगितलें; त्यांचें म्हणणें न एकल्या पहल पश्चात्ताप होण्याची वेळ आज आली होती! प्रेमध्वजाच्या तलवारीचा तडाखा कोण तो! खरा वीर | खरा रजपूत ! अमरनाथ साधूने सांगितलें कीं, तो जोधपूरचा राजपुत्र आहे म्हणून; त्याची सत्यता त्यांच्या तलवारीचा आघात सोसतांना मळा तेव्हांच पटली, खरा रजपूत ! वेष पालटून फिरू. नये-पण या अकबराच्या मनगटांतील शक्ति दाख-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now