ग्रामदान, ग्रामराज्य आणि शांति - सेना | Gramdan Gramrajya Aani Shanti Sena

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ग्रामदान, ग्रामराज्य आणि शांति - सेना  - Gramdan Gramrajya Aani Shanti Sena

More Information About Author :

No Information available about आचार्य विनोबा भावे - Acharya Vinoba Bhave

Add Infomation AboutAcharya Vinoba Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्रे ग्राम-दात, ग्राम-राज्य आणि क्षाति-सेना होऊन हि अधिक सुखी होणार नाही का?” मी म्हटले, “ग्राम- दानाची पुढली पायरी ही असेल की ज्या ग्रावात माणसे कमी आणि जमीन जास्त असेल त्या गावचे लोक शेजारच्या गावच्या छोकाना आपल्या गावात राहण्यास यायला आमत्रण देतील परतु एकदम च सर्वं प्रदन आपण हाती घेऊ पाहू तर ते जमणार नाही. आधी एकेका गावाचे ग्राम-दात होऊ द्या मग पुढचा विचार हिं लोकाना पटविता येईल” भूदान-यज्ञाचा खरा उद्देश काय हे नीट समजून घ्या भूदान एखाद्या गावापुरते मर्यादित राहणार नाही इतके च काय पण ते एका दैशापुरते हि मर्यादित राहणार नाही आज जरी हिदुस्थान- पुरते भूदान आम्ही सुरु केले असले तरी माझ्या मनात मी ओळखले आहे की हा जगाचा च प्रश्‍न मी हाती घेतला आहे साऱ्या दुनियेचा प्रन एकदम हाती घेणे शक्‍य नाही आणि तसा 'घेऊ पाहणे अहकार हि ठरेल म्हणून सध्या भारतापुरता च आपण विचार करूया एका गावात कमी जमीत तर दुसऱ्या गावात जास्त जमीन हे जसे असते तसे अंका जिल्ह्यात, प्रातात, किंवा देशात, कमी जमीन आणि दुसऱ्या जिल्ह्यात, प्रातात किंवा देशात, जास्त जमीन असे हि असू दकक्‍ते म्हणून मी म्हणत असतो की जमिनीवर एस्राद्या व्यक्तीची, गावाची, किवा देशाची हि मालकी नसून सरव मालकी परमेदवराची आहे एकदा एका व्याख्यानात मी म्हटलें होते की ऑस्ट्रेलियातील जमिनीची मागणी करण्याचा जपानच्या लोकासा हकक आहे आणि जपाती लोकाना आपल्या येथे येऊ देणे ऑस्ट्रेलियाच्या लोकाचे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now