आठवणी १ | Aathvani 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
58 MB
Total Pages :
687
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
ज. स. करंदीकर - J. S. Karandeekar
No Information available about ज. स. करंदीकर - J. S. Karandeekar
सदाशिव विनायक बापट - Sadashiv Vinayak Bapat
No Information available about सदाशिव विनायक बापट - Sadashiv Vinayak Bapat
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(२)
आणि त्यांच्या क्तृत्वासंबंधाच्या कोणत्याहि प्रश्नास त्वारेत उत्तर देण्याचें साधन
उपलब्ध झालें आहे आणि म्हणूनच असें साधन निर्माण करून वाचकांच्या हाती
देण्याची सदाशिवराव बापटांची कामगिरी विशेष अभिनंदनीय व स्वागता आहे.
चारेत्र व आठवणी यांतील तारतम्य
चरित्र-ग्रंथानेंहि चरिच्रनायकाच्या स्वभावाची व गुणांची ओळख पटते.
तरी पण चरिच्राला कांही एक ठराविक ठक्याची ठेवण राखावी लागते आणि त्या-
सुळे चरित्रांतील महत्त्वाचे तेवढे सर्व भाग ठळकपणे वाचकांपुढे येतातच असे नाही.
आणि इुसरा मुख्य फरक असा की, चारित्र-लेखकं हा आपल्या एकट्याच्याच
विशिष्ट चष्म्यातून चरित्रनायकाकडे पाहात असल्यान, त्याच्या स्वतःच्या मताची
छाप चरित्रनायकाच्या कृतीवर पडलेली दिसते. आठवणीचे लेखक शेकडॉ असून
“ भिस्रुचि्धि लोक: ? या न्यायाने प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असणारच.
अर्थातच चरित्रनायकाची कोणतीहि कृति इतक्यांच्या दृष्टीतून निसटं शकत नस-
ल्याने, प्रत्येक लहानसान कृत्यावर अनेकांनी आपापल्या दाष्ट्रेकोनांतून प्रकाश
पाडल्याने, चरिच्ननायकाचे अंतरंग वाचकांपुढे अगदी निःसंकोचपणे, आडपडदा
न ठेवतां, मांडले जाते, आणि न्यायालयांत ज्याप्रमाणे एकाच्या साक्षीपेक्षा अने-
कांची साक्ष सत्यत्वाने ग्राह्य धरली जाते, त्याप्रमाणे अनेकांच्या परीक्षणाच्या कसो-
टीला उतरलेल गुण निर्विवादपणे वाचकांना ग्राह्य धरावे लागतात; इतकेच नव्हे
तर, वाचकांच्या मनावर त आपोआपच आपला ठसा त्याला न कळत पाडतात.
एवच कोणाच्या एकटाकी चरिव्रापेक्षा अनेकाच्या आठवणींनी गुंफलल! हा हार
चरित्रनायकाचे गुणवभव आधिक खुलवितो यात शकाच नाही.
काणतीहि चांगली गोष्ट अतिरेकाने बिघडवून टाकता येते, त्याप्रमाणे आठवणी
लिहिण्यांताहि अतिरेक करून हा प्रकार हास्यास्पद करून दाखविता येईल व
त्याप्रमाणे किल्येकांनी न कळत असा प्रकार केलाहि असेल. तसे झाल्यास सपाद-
काला आपनी विवेकबुवि चालवावी लागते व तसा त्याला स्वतःसिद्ध अधिकार
असतोच. कोणतीहि आठवण लिहावयाची झकल्यास ती सत्याला व औचिव्याला
घरूनच असली पाहिजे. त्याचबरोबर लेखाच्या ळांबी-रुदीला कांही प्रमाणबद्धता
पाळली गेलीच पाहिजे. नाही तर “मिया मूठभर तर दाढी हातभर ? असला
विसंगत प्रकार व्हावयाचा. हो सर्व धारणें सांभाळून लेखकांनी जर महत्त्वाच्या
तेवढ्याच आठवणी नेटक्या, मॉजक्या शब्दात, ठसठशीतपणे मांडल्या तर आठ-
वणीचा ग्रथ हा केव्हाहि सरस्षपणांत चरिव्रग्रंथाला हार खावयाला लावील.
दुसऱ्याहि एका दृष्टीने आठवणीचा ग्रथ चरिच्रग्रंथापेक्षां अधिक उपयुक्त
ठरतो. चरित्रग्रंथाचे वाचक थोडे तरी पोक्त व समानधर्मी असावे लागतात; त्यामुळें
User Reviews
No Reviews | Add Yours...