सवती - मत्सर | Savati Matsar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Savati Matsar  by कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

More Information About Author :

No Information available about कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

Add Infomation AboutKrishnaji Prabhakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पहिला. ९ तेव्हां माझ्या पोटांत धस्स झाले; माझ्या रामाने हां हां म्हणतां एका बाणार्ने परशुरामाचा गवे नाहींसा केला; आणि त्या वेळीं देखील मला माझा राख चिमुकला नःहीं असें कांहीं केल्या वाटले नाही.-ह्या मुलामुलींना काय समज« णार आहे १ आपण सांगायचं, हा मुकुट रामाल्य झोभेल ना १ केके०---पण रामाला सांगूदेना त्याला काय वाटतें तें अगोदर.-बायको चें नको हं अनुकरण करू-सरळ सरळ सांग-उखाणे नको घेऊस-उखाणे घेण्यांत साता फार पटाईत आहे हो-हिच्या वयांत मला नव्हते असें उपमा- दृष्टांत देऊन ब्रालायल्य य्रेत-काय आठवतो कां ठुला एखादा उखाणा- पुरुषांना ह्यातारपरणीहि तें साधायचे नाहीं. दशा०---खरे आहे.-रामा, तूं सरळ सरळ ठुला काय वाटत तें बोळुन टाक. कैके०---इतका काय गोंधळांत पडला आहेस १ सीतेने ठुला लाजविड हं-कसें चटूदिशीं उत्तर दि्लॅ-साजन्यांत व विनयांत इकडचे नांव माझ राम मागें टाकील हं मंथ०--तरस कांहीं होणार नाही. महाराज ते महाराज. दहा स्थांत बसून दिग्विजय करणाऱ्या सूर्यांमागून येणारा चंद्र कितीहि मनोहर असला तरी सूर्याची आठवण कदी बुजवील १ महाराज ते महाराज; सॉद्यांची राणी कैकेयी ती केकयी, आणि आमचा भरत तो भरत--- कैक०--उगीच कां मध्ये बोल्तीस ग १-सांग ना रामा, ठुला काय वाय्ते तें १ राम०--आई, ही बोलली तेंच खरें आहे. भरत तो भरत, ह्यांत संशय नाही. प्रत्येकांतील न्यून भरून काढण्याची जी हातोटी भरताला साधली आहे ती रामाला साधलेली नाही. ह्या मुकुटांत जर कांहीं दोष असेल तर तो दोप भरताचे मस्तकावर हा मुकुट ठेवण्याबरोबर तेव्हांच नाहींसा होईल. बाबा, आई, विश्वामित्र महर्षींनी जेव्हां यज्ञाचें संरक्षण करण्याकारेतां मला व लक्ष्मणाला नेलें, तेव्हां भरताला कां बोलाविले नाही स्हणून मीं प्रश्न केला. त्या वेळीं त्यांनी मला सांगितलें, राक्षसांना मार म्हणून सांगितलें कीं मारणारा
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now