दयेची देवता | Dayechii Devataa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : दयेची देवता  - Dayechii Devataa

More Information About Author :

No Information available about विजय तेंदुळकर - Vijay Tendulakar

Add Infomation AboutVijay Tendulakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ह दयेची देवता तीन सिलॅबल्सवाला पहिलाच शब्द असावा, क्लाराच्या या जबाबाने मास्तर चमकले, त्यांनीं चार वषाच्या काराला एकदम तिसरींत घातली. मास्तर आपल्यावर खूष झाले आहेत हें छोटी क्लारा समजली. ती जास्त धीट बनली, भीति पळाली, तरीसुद्धां इतर मुलांत मिसळण्याच! तिला संकोच वाटत होता, इतर मुलांबरोबर खेळायला ती कचरत होती. मुलें तिच्याकडे पाहून हंसलीं कीं तिला मनस्वी रडूं कोसळे. पुढल्या वर्षी तिचे मास्तर स्वतःची खाजगी शाळा चाळू करण्यासाठीं तिची शाळा सोडून गेले तरी क्लाराचा हा एकलकोंडेपणा, बुजरेपणा असाच कायम होता. मास्तरांच्या जागीं आतां एक मास्तरीणबाई रुजू झाल्या. मिस्‌ सुसन टोरे, या बाई मोठ्या देखण्या आणि तरुण होत्या, क्‍्लारा तर त्यांना अगदीं भज लागली, परंतु या बाइनाही कलाराचा बुजरेपणा घालविता आला नाहीं. तिच्या स्वतःच्या बहिणींना, डोरोथी आणि सॅलीला या बुजरेपणाचा बंदोबस्त करणे जमले नाहीं तर मग इतरांची गोष्टच कशाला ! या दोघी बहिणी क्‍्लाराच्या शाळेंत क्लारालाच पुढें मास्तरीण म्हणून शिकवीत. क्लारा आठ वष्रांची झाली, आतां तिच्या बुजऱ्या स्वभावावर कांहीं इलाज केलाच पाहिजे असं तिच्या आईवडिलांनीं आणि सर्वांनींच ठरविलें, “ पण हें नक्की आहे तरी काय, मी म्हणते?” क्‍्लराची आहे क्लाराच्या वडिलांना विचारी, “ शाळेंत पोर घाबरून घाबरून असते --- आणि इकडे पहावं तर तुमच्या सगळ्यांत थोराड घोड्यावर बसून मजेत भटकून येते--लगाम नको, रिकीच नको, कांहीं नको. नुसती आयाळ पकडून चिकटलेली असते त्याच्या अंगाला ! कुठल्या मुलाला हे धाडस जमेल १” कप्टन बार्टन म्हणत, “ समजत नाहीं मलासुद्धा, काय आहे तें. मला वाटत घरापासून लांच एकाद्या बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवली तिला तर होईल धीट, तिथं नवख्या, अनोळखी, अपरिचित माणसांची संवय होईल तिला. ”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now