सत्त्व परीक्षा | Sattv Pariqsa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sattv Pariqsa by कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

More Information About Author :

No Information available about कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

Add Infomation AboutKrishnaji Prabhakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पहिला. ९ कंठा उपटल्य ! मीं हे नवीन नातें बहत लिहून ठेवले अहे.-दाखवं जमाखचे * सुवण ७:--पते तुझ्या हिशोबांतच कायमचें पुरलेलें असं दे, चित्र०:--वाचून द्यखवितों--रत्नगल झेटजींचा कारकून चित्रगुप्त बाझण याची बायको सुवणदासी हिच्या नांवें वीस ल्यख रुपये जमा --- सुवण ०:--(वद्दी घेऊन) कोण चितखाड ही-कोणी वाचार्वेरे तुझे अक्षर १ अरे मी खेटजींची बायको, तुझी म्मलकीण, असें असून कारकुं- डाची बायको म्हणून लिहून ठेवलेस का 1-माझं खेटर अडले आहे हिशोबात तशी कारकुंड्याची बायको म्हणून घ्यायल्म १ (पान फाडून ) हा तुझा हिशोब (बही अंगावर फेकून ) आणि ही तुझी बायको !--आणि ळिहिलेंस म्हणून काय झालें १ तुझं चित्रगुप्ती अक्षर कोण्णळा ळागणार आहे ! चित्र०२--हीच तर अश्वराची खबी आहे ! पहिजे त्यांचें नांव आणि पाहिजे तो जमाखचे माझ्या लिपीतून बाहेर पडवो,-उत्तम गाणाय असला म्हणजे एका सुरांवतून सवं सूर बाहेर पडताहेतसें जसें वाटतें, त्याप्रमाणें लेखणीची एकच वेलांटी सव॑ अक्वरं वीत आहेसें भासतें.-कोषाला कांहीं वाचायल्य येत नाहीं, म्हणून तर वहीच्या जोरवर सपशेल खोटे जमाखचं न्यायाधिशाकडून शेटजींनीं खरे ठरवून घेतले आहेत. अक्षर चित्रगप्तीच असलें पाहिजे, शंकराच्या श्चेंडीच्या एका केसांत गंगा जशी य्रप्त झाली त्याप्रमाणें माझ्या लेखणीच्या एका फटकाऱ्यांत क्रोडो रुपयांची जमा गप्त झाली पाहिजे,--अग, शेटजींची सवं संपत्ति माझ्या लेखणीचा प्रताप आहे, सुवणे ०:---कोणालारे अम अग म्हणतोस !-या कारकुंड्याला त्याच्या पायरीची नीट ओळख करून दिली पाहिजे. .समजळास चित्रगप्त, तुझ्या जम[ख्चावर आम्ही काडीभरहि अवलंबून नाहीं.--अरे, आम्ही व्यापारी श्रीमंत आहों तें खोटें बोलतों किंवा खोटे जमाखचं करतों म्हणून नव्हे; तर कोणच्या ठिकाणीं, कोणापासून व कोणच्य! मिषाने, त्याच्याच ख्षीनें संपत्ति २




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now