संगीत मानापमान | Sangit Maanaapamaan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
156
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar
No Information available about कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar
शंकर नरहर जोशी - Shankar Narhar Joshi
No Information available about शंकर नरहर जोशी - Shankar Narhar Joshi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अंक-पहिस्ा [ प्रवश पाहेला ].
माल०--पैर्यंघरजींच्या घरीं इतकीं साधीं छुगडीं नेसावीं लागतील का,
माहेरा लकतरें नेसणें अंगवळणीं पडलेलें असल्याशिवाय कोणत्याही नवरीला
सुन्युखाच्या तसल्या नव्या साडीबद्दल धन्यता वाटायची नाहीं.
चंपा--बरें केलेंत ताईसाहेब, लकतरें नेसण्याचा धडा एव्हयांपासूनच गिरवला
नाहीत, बर केलेत !
विनो[०--नवर््याच्या गरीबीची पहिली छाया दागिन्यांवर पडली आहे.
बाबासाहेबांच्या सावलीतून निवून जेव्हां धैयंधरजींच्या क्ोपर्दत ताईसाहेबांची
रवानगी हाईल, तेव्हां दारिद्याचें ग्रहण वन्नापात्रालाह्ी लागल्यावांचून राहणार
नाहीं. श्रीमंर्तातून गरीबीत अव्हां उत्क्रांति होते तेव्हां प्रथम दागिने नाहीसे
होतात, आणि नंतर ठेवणीतल्या श्ालूचे कांठ विकण्याच पाळी येते ! बाहेर
जाणाऱ्या लक्ष्मीची पावले या अश्या क्रमानें पडत असतात.
अक्का०--खरेंच ताइ, तुठा मी विचारते, हा दरिद्री घैयेंथर तुला कसा
आवडला १ आश्चर्य आहे बाई ! माझ्या लग्नाचे वेळीं दोघी बहिणींची लगे
एकदम व्हावीं म्हणून लक्ष्मीघर जहागीरदारांना तुला देण्याचें ठरविः-
चँपा--दा वेळी अक्ासाहेबांच्या विलासधरजींच्या इतके लक्ष्मीवर
श्रीमंत नाहींत म्हणून ताटसहेब रुसून बसल्या आणि तें लग्न मोडळ !
विनो०---विलासधरर्जांचें उत्पन्न पंचवीस लाखांचें आणि लक्ष्मीघरजाचे
उत्पन्न चोवीस लाखाचें; ताईसाहेब, त८। देळा ही एक लाखाची तफावत आप-
णास सोसदडी नाहीं ! आणि आतां ज्याला रानांत शेत नाही आणि गांवांत
घर नाही, अशा चैयंघरञीच्या गळ्यांत माव्य घालून दरसालची सबंध पंचवीस
लामखांची तूट आपण कशी सोसणार १ मा साफ सांगतों, वर्डाल वह्दिणीमध्ये
आणि धाकट्या बहिणीसध्यें इतक पंतवास ठाखांदे अंतर मजञसारख्या तिहाइ-
ताला देखील पाहवणार नाही '
माल०---का ताईसाहेब, असें तोंडले (फरविलें १ सांगा, आपल्या पएति-
राजांचें उत्पन्न किती लाखांचें भाहे तें सांगा, आणि करा या विनोंदाचें तोंड बंद.
भाम्ि०्--कोणाचा ग पतिराज म्हणतेस १ त्या घैयेघराशीं मी थोडीच लग्न
लावणार आहें १ मी मघांशीं तुम्हांला सांगितलेंना एकदां, त्या दरिद्याश्या मी
लग्न 'करणार नाहीं म्हणून; तरी आपलं घेयंघरजी तुझा पांतेराज हें तुसचें तुणः
तुणें कायम आहेच ! आज सकाळ बाबांना जॅ मी सांगितलें तेंब मी अका,
पुन्हा तुला सांगतें---
User Reviews
No Reviews | Add Yours...