कीचक - वध | Kiichak Vadh
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
116
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)१८० कीचक-वॅध.
खुष झाले, मी जर ल्हानपणापासून हस्तिनापुरांत असतों तर द्यूतांची एवढी
खटपट शकुनीमामांना करण्याचें कारणच पडलें नसतें !-माझ्या गदैच्या
प्रहारानें भीमाची मांडी कधींच नृणं झाली असती !-द्रौपदीत्वयंवराचे' वेळीं
मी जर हजर असतों, तर माझ्याच बाणानें मत्स्यभेद होऊन, द्रौपदी माझीच
पट्टराणी झाली असतो !-त्या त्या प्रसंगी मी नव्हतो, म्हणून सुयोधन महाराज
अत्यंत हळहळले; आणि झाली ती गोष्ट झाली असें म्हणून त्यांनीं दुःखाश्रू टकले !
विरा०--कीचंक महाराज, आपला पराक्रम खरोखरच तसा आहे.
सुदे०--खरेंच दादा, तूं जर हस्तिनापुरांत असतास तर द्रौपदीला पाँच
नवरे करण्याचें कारणच पडलें नसतें,
रव्न०--पांचहिं पांडवांचे राण येथें एकवटल्यासारखे अहित. द्रौपदी-
स्त्रयंवरात्ा स्वारी हजर नव्हती हें माझं सुदेवच म्हणावयाचे !
कीच०---आणि हजर असतों तरी दुझीच दासी म्हणून वुझ्या महालांत
द्रौपदीत्म ठेविली असती,--आणि अजून प्रतिज्ञा करून मी असें सांगतों कीं,
थोड्या दिवसांनीं कॉरव-पांडवांच्या युद्धाची वेळ आली म्हणजे, भीष्म, द्रोण,
किंवा कण, ह्यांच्या हावूनहि न होणारा पराक्रम मी करून दाखवीन.-माझ्या
गदेनें भीमाचे शतऱः तुकडे झाल्यावर, माझ्या बाणांनीं अर्जुन गतप्राण झाल्या.
वर, युधिष्ठिराच्या दोंडील्म पकडून, मी माझ्या पायांवर त्याला डोकें ठेवावयास
लावून, त्यात्म जीवदान देईन, व त्याला गरीब मभिक्षुकाचा पोषाख घालून,
अरण्यांत तपश्चर्या करण्यास पाठवून देईन, नकुल सहदेव ह्या नटव्या जोडीने
बायकांचा पोषाख करून, अशा तऱ्हेने माझ्यावर चामर उडविण्याचें कबूल
केलें तरच त्यांना जिवंत ठेवीन, असा अद्भुत पराक्रम करून दाखविण्याचे
मीं भारतेश्वयला वचन दिलें आहे, अशीं दिव्य कृत्ये करून दाखविल्यावर
इंद्रप्रस्थाचें राज्य, व युद्धांत जिंकलेली दासी पांडवांची वधू द्रौप्दी,--हीं मला;
अपंण करण्याची सुयोधनानें प्रतिज्ञा केली आहे. म्हणून म्हणतों अक्का, तं
User Reviews
No Reviews | Add Yours...