सुमन - सप्तक | Suman Saptak
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
109
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about दत्तो वामन पोतदार - Datto Vaman Potadar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)७
ह च क आ आक
संमेलनाच्या अध्यक्षपीठावरून राजवाडे यांनीं पुन; केला
होता ह प्रसिद्ध आहे. अकराव्या खंडाची प्रस्तावना लहान पण
चटकदार असून त्यांत इतिहासविषयक समाजांतील अनार्येचे
मोठ्या तळम्ळीनें प्रदशन केलें आहे. राधामाधवविलासचंपू आणि
महिकावतीची बखर यांच्या प्रस्तावना ऐतिहासिक आणि समाज-
शाखत्रीय अशा उभयविषध स्वरूपाच्या आहेत. याशिवाय, * इतिहास व
ऐतिहासिकां 'त इतिहाससंशोधनाच्या सद्य:स्थितीविषेयीं उत्कृष्ट लेख
आहेत. या सव लेखांत राजवाडे यांची बहुश्ुतता, ओजासिता आणि
सत्यनिष्दुरता प्रतिबिंबित झालेली आढळून येते. किंबहुना त्यांची
एक ओळहि अशी नाहीं कीं जीवर त्यांच्या व्यक्तित्वाचा अढळ
ठसा उमटलेला आढळणार नाहीं. किरकोळ शोधात्मक व विवेचनात्मक
लहानमोठीं टांचण या लेखांशिवाय शकडो आहेत.
टीका प्रतिर्टाकात्मक हेखांत राष्ट्रोदयांतील किंकेडच्या म्रंथांवरराछ
लेख, केसरीतील बाजीराव मद्यवाद, ज्ञानेश्वरीवाद, इत्यादि कैक
सांगतां येतील.
नेरुक्तिक-राजवाड्यांचें संशोधन चौरस होत. ते केवळ कागद
किंवा चित्रमूर्ति पाहूनच राहत नसत; तर यावच्छक्य सव रेतिह्य
साधनें पाहण्याचा त्यांस हव्यास होता. आणि त्यांच्या शोधाची
कालमर्यादा वेद आणि वेदपूर्व प्रमाणांपासून तों तहत वर्तेमानकाला-
पावेतों अखंड पसरलेली दिसते. अलिकडे अलिकडे पांचदहा वर्षे
कागदी साधनांची संगति कमी करून ते प्राचीन शब्दसाधनांची
फोड करून एकेका शब्दाच्या पोटफाडींतून ज्ञानरत्नें बाहेर काढण्याच्या
रमणीय व्यवसायांत व्यग्र होते. त्यांनीं शेकडों शब्दव्युत्पत्ति या काळांत
बसविल्या. जुनी ज्ञानेश्वरी उपलब्ध झाल्यापासून या शाखेकडे त्यांचे
लक्ष जास्तच वेषळें आणि त्यांची अखेरीची चारपांच वर्षे मराठी
User Reviews
No Reviews | Add Yours...