भिल्लीणीचीं बोरें | Bhillinichin Boren

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : भिल्लीणीचीं बोरें  - Bhillinichin Boren

More Information About Author :

No Information available about शकुंतळा परांजपे - Shakuntala Paraanjape

Add Infomation AboutShakuntala Paraanjape

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मी परुष झाल असतं तर ” असता, आणि शरणागताळा प्रेमानं जवळ घेणार्‍या इस्लामी घर्मांची मी असु- यायी झाले असतें. ऐपआरामांत लोळलें असतें. रात्रंदिवस हुक्‍्क्याचे झुरके मारले असते. खूपमुरत बेगमा केल्या असत्या. परधमांतील मुलींना भुरळ पाडून त्यांच्याशी निका लावला असता. आणि एकजात सवाना पडदयांत ठेवल्या असत्या. आमच्या पंथाचे वचस्व सवांना पटवून दिलें असतें. सलोखा करण्याच्या अमिपार्ने मोठ्यामोठ्या पंडितांना महात्म्यांना माझ्यापुढं मान तुकवायला लावली असती. हांजी-हांजी करायला लावली असती. समेटाच्या पांच-पंचवीस अटी घाळून सवाना आपली डोकीं खाजवायला लावलीं असतीं. हरतऱ्हेनें उदू भाषेचा पुरस्कार केला असता. त्यांतील हिंदी शब्दांना हुसका- बून लावले असतें. सवश्र उदू लिपी]चाच प्रघात पाडायचा मीं आटोकाट प्रयत्न केला असता. जेव्हां जेव्हां मला सहाजिंकपणें सत्ता मिळाली नसती, तेव्हां तेव्हां अल्पसंख्याकांचे संरक्षण य़ा सवबीवर मीं ती मिळवली असती. मोठ्या हुद्दयाची व गलेलट्र पगाराची एखादी नोकरी मी पटकावली असती. अर्थात्‌ तं काम करण्याची बुद्धि माझ्या अंगी नाहीं असें जर मला आढळून आलें असतें, तर तेवढे काम मात्र मीं माझ्या हाताखालील एखाद्या हशार दिंदु कारकुनाकडून करवून घेतलें असतें. मोठ्या पगाराच्या नोकऱ्या, पैसेवाली कामें मीं स्वधमीयांकारितां राखून ठवली असती. कलकलाट करून देवाला पाचारण करणाऱ्या काफीरांना मी भंडावून सोडलें असतें. त्यांची डोकीं फोडलीं असती. कोणीहि कसलीही इमारत बांधायला निघाला असता कीं मीं ती जमीन उलथीपालथी करून स्वधर्मीयांचीं पवित्र हाडें तीत ओधून काढून त्या बांध- कामाला मोडता घातला असता. अशा रीतीनं माझी कुलपरंपरा विसरून जाऊन मीं इस्लामी धर्माची पुढारी बनलें असतें. अछा हो अकबर ! ऑगस्ट १९३८ आणा पिट भर न ति शी त पर मिना टी ना नशीती पित वराती पक च आ प ह > च आ च $ नश च णी अनन र प्‌ मिली




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now