कीचक - वध | Kiichak Vadh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kiichak Vadh  by कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

More Information About Author :

No Information available about कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

Add Infomation AboutKrishnaji Prabhakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९? कीचक-वघ. मंद०--गडे सौदामिनी, राणीसाहेब येऊन पॉहेंचचल्याच्च म्हणून समज. बरोबर रत्नप्रभा वाईसाहेबाहि आहेत. आरतीची-ओवाळणीची-नीट तयारी आहेना १ सौंदा०--मोटी आली आहे माझ्या कामावर देखरेख्व करायला ! तुलाग कोणी इथ यायला सांगितले १-राणीसाहेब आग्त्यावेळी आल्या म्हणजे तूं त्यांच्याबरोबर ये.-पुढें पुढें करायला पाहिजे!--जमलेल्या पुरुषांना चेहेरा मोहरा, एव्हांपासूनच कांही! नको दाखवावयाला !-जा, त्या तेथें जाऊन बैस जा, राणीसाहेब आल्या हाणजे कीचक महाराज येइतो त्या तिथें पडद्यांत बसणार आहेत; तिकडे जाऊन आपटी धिंडका तेथें बसूं द्या. मंद०--पुढें जाऊन तयास पहा, म्हणून राणीसाहेबांनीं सांगितलें म्हणून आलें हो! नाहीं तर तुझ्याशीं बोलायला माझ आडलें आहे खेटर. सोदा०--पहा, तयाशे पहाहो, नीट पहा,-हे कलश बघ-हे कुंकवाचे पट्टे पहा-ते आंब्याचे डाहाळे उचळ्न पाणी ठडुब भरले आहे की नाहीं नीट तपास कर-महादरवाजावर लाविलेलीं हीं तोरणें ध्यानांत ठेव-आणि पताकाहि विसरू नकास, शिवाय कीचक महाराजांना औवाळण्याकरितां हेॅ-आरटीचे-आणि ऑऔवाळणीचे--सामान घेऊन आम्हा-दोघीजणी-जिवत जागच्याजागी उभ्या आहोत-नीट डोळे फाडून बघ.-कां १ झाले समाघान १-आहेना सर्व तयारी! -जा आतां, जाह ! [ मंदहासिनी जाऊ लागते. | सैरं०---अग मंदहासिनी, तुला हें आरतीचें काम आवडत असेल तर तंंः शाहेनास उभी येर्थे १ मी आपली राणीसाहेबांच्या जवळ राहते. [ मंदह्यासैनी परत येऊ लागते. ] सौदा[०--वाग वा! जा तूं आपल्या कामाला. तुझ्या तोंडाला पुष्कळ पाणी सुटेल, पण मी ऐकायला पाहिजेना १ [ मंदह्यसिनी जाते ] खरेच गडे सैरंध्री, ही मंदह्यासैनी इतकी कुरूप असतांना, पुरुषांच्या पुढें पुढें करावेसे हिला वाटते तरी कसें १-लंगडे तें लंगडे आणि गांवदरीला चरेना ! सरं०--पण माझ्या जागीं ती असती तर तुझें काय बिघडत होतें ! सौदा०--मी नाहीं तिला कधीं माझ्याबरोबर घ्यायची. दोन तीनदां माझ्याबरोबर देवदरीनाला आली होती, आणि बाई (तिच्या चेहऱ्याचें तें कळ-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now