संगीत त्रिदंडी संन्यास | Sangiit Tridandii Sannyaas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sangiit Tridandii Sannyaas by कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

More Information About Author :

No Information available about कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

Add Infomation AboutKrishnaji Prabhakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पहिला. १-१ येत असेल-सुभद्रा, सुभद्राच-नारद कदाचित्‌ दिशाभूल करील-हो हो बरोबर ऐकूं येऊं लागली-उगीच नारदाला बोललों-हां हां सुभद्राच येत आहे-सुमद्रा, सुभद्राच-नारद कदाचित्‌ दिशाभूल करील-हो हो बरोबर ऐकूं येत अहे-सुभद्राच-माझे कान मला फसविणार नाहींत-सुभद्राच- शंका नंको-सुभद्राच-मी सत्पुरुष आहे-सुमद्राच-खोटे नाहीं व्हावयाचें- उतावीळ असलों तरी सत्पुरुष-सुंभद्रच्याच पावलांची ही चाहूल-स्पष्ट पावलें ऐकूं येऊं छागलीं--सुभद्राच -- पद १०-( राग दुगा; ताल त्रिवट ) पाऊल हृदयांत ऐक्बुनी, व्याकुळ तनु मम व्यापी रमणी ॥ घे० ॥ उमटवित सदा नव नव नादा, नाचवित रुधिर माझी राणी ॥ १ । ये, सुभद्र, चटकन ये, मम्मथाच्या झरासारखी झपाटयानें ये-धांवत ये,- अशी लपतछपत पावलें नको य॒कूंस-येथं कोणी नाहीं--मी एकटाच आहे- वेलींच्या आड उभी राहून-थबकत थबकत नको येऊंग, जलदी पावलें टाक- आतां इतक्यांत दिसणार खास-बिजलीप्रमा्णें एकदम-एकदम माझ्यापुढे चमक-'चमक--- [ मेघनाथ व भेरवनाथ प्रवेशा करितात, हे काळेकुट्ट घटिंगण कोण १-नारदा, हीच का सुभद्रा-आणि एकाच्या ऐवजी दोन-मी उताबीळ झालों तरी असली दिक्षा ह्या पार्थीला काय म्हणून १- पण आतां काय करणार, सांषयडळों खरा नारदाच्या कचाय्यांत, पडा मुकाट्याने छाटीच्या दुरुगात, [ छाटी पांघरून 'चब॒तऱ्यावर बसतो, मेघ०--देच आमचे ग॒रुजी, आज नवें सॉंग आणलें आहे, पण आम्ही औळखल्यावांचून कसे राहूं १-गुरुजी, चोरांची पावलें 'चोर ओळखतात बरे-आतां ह्या चेल्यांच्या तावडींतून सुटका नाहीं.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now