अमेरिका | Amerika

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Amerika by नारायण हरी आपटे - Narayan Hari Aapate

More Information About Author :

No Information available about नारायण हरी आपटे - Narayan Hari Aapate

Add Infomation AboutNarayan Hari Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
व्यापक दृष्टीतच आमचा तरणोपाय ११ अभ्यास होणें इष्ट आहे, शिवाय ही गोष्टही लक्षात ठेविली पाहिजे की स्वराष्ट्राच्या इतिहासाचा खरा उपयोग परराष्टाच्या इतिहासाची आळख करून घेतल्याखरीज नाट हातच नाही. स्वामी रामतीथानी एके ठिकाणा म्हटळ आहे क॑, भारतभूमीचे खर स्वरूप पाहावयाचे असल्यास एकवार पररा्ातून हिंडून या. हीच गोष्ट परराष्ांच्या इतिहा- साला लागू आहे इतिहासशास्त्राची छाननी करून हिंदुस्थानाच्या प्रकृतिविकृतीचा सूक्ष्म विचार करणारे इतिहासाचार्य राजवाडे एका स्थलीं लिहितातः “ पाठशालांतील व शालातील विद्यार्थी, शेती, उदीम व व्यापार करणारे धंदेवाले आणि इतर सामान्य स्त्रीपरुप, यांना स्वदेशाच्या व परंदेशा- ऱ्या इतिहासाचं योग्य ज्ञान झाल्यास राष्ट्रीय हेतु सफल होण्यास फार साह्य होतें. स्वदेश, स्वराज्य, स्वधम, स्वभाषा, स्वसंकृति वगेरेच स्थल ज्ञान सामान्य जनांना झाल्यास त्यांच्या ठायी स्वदेशादिकाच्या संबं- धाने यथार्थ प्रेम सहज वृद्धिंगत होते आणि स्वसमाजार्शी ताडन पाहता परसमाज कोणत्या बाबतींत समविपम आहेत, हे कमजास्त प्रमाणात स्पष्ट कळूं लागते.” या छोख्या उताऱ्यावरून स्वपरराष्ट्राचे इतिहास एकसमयाव- च्छेदेकरून अभ्यासण्यांत काय लाभ आहे ते सहज कळेल. स्वराष्ट्राच्या इतिहासास अन्नाची उपमा दिल्यास परराष्ट्राच्या इतिहासास पाण्याची उपमा चागलीच शोभेल. मनुष्यास अन्नाबरोबर पाणीही लागतेच लागते. पाण्यावाचून अन्न पचत नाही. परराष्ट्राच्या इतिहासाचा उपयोग या तोडीचा आहे. सपाट किंवा सखल प्रदेशात वास करणाऱ्या मनुष्यापेक्षा पर्वत- शिखरावर असणाऱ्या मनुष्याची दृष्टि विशेष व्यापक होत असते. आपले घरकुल टाकून बाहेरच्या जगात हिंडून अलेला मनुष्यही असाच व्यापक दृष्टीचा व मोकळ्या विचाराचा बनतो. आम्हाला यापुढे असेच विशाल मनाचे, व्यापक दृष्टीचे, सखोल बुद्धीचे व उदार तिचाराचे झालं पाहिज वेयक्तिक अहंता, संकुचित शातिनेष्ठा, विचाराची लघुता इत्यादि दोष आमच्यांतून शक्य तों नाहीसे झाले पाहिजत. तरच आमचा तरणोपाय आहे. आणि या सुधारणेला एकच प्रमख व सवाना सुलभ असा उपाय आहे. तो म्हणजे परराष्ट्रांच्या इतिहासाचे पठन, श्रवण, मनन हा होय.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now