संगीत स्वयंवर | Sangiit Svayanvar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
116
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)थँक पहिला. ११
स्नेहळता:--मग सांग ना ती मौज,
रुक्मिणी:---अग मीं दादांना सांगितलें ते आले म्हणून; तो मेला
शिशुपाल दादाजवळ होता, तरी सांगितलें ते आले अहित म्हणून,
स्नेहळता:--हें तुं मला मघा्ींच सांगितलेस !
रुक्मिणी:---अग, तो मैला शिशपाळ जबळ होता तरी भ्यालें नाहीं,
अगदीं घिटईनें बोललें,--अगदीं घियईनें-त्याला कस्पयप्रमाणें लेखून बोलले,
स्नेहळता:--होय का १ शिश॒पालाची भीति तुला बिलकूल नाहीं का
बाटली १
रुक्मिणी:--त्यांचें दर्शन झाल्यावर भीति कोणाची वाटणार १ पण
खरा आनंद तो ह्याहून पुढं आहे.हे बघ कीं नाहीं, मी दादाच्या देखत-
शिशुपालाच्या समीर- त्यांच्याशीं बोलले देखील !
स्नेहळता:--खंरेंच का! काय बोललीस तं १
रुक्मिणी:--अग, ते देखील माझ्याशी बोलले-.तू॑ जवळ असतीस तर
तूं मला अगदीं निलंब्जच म्हटलें असतेस,
स्नेहळता:--ते काय म्हणाले, तूं काय बोललीस !
रुक्मिणी:--ते काय बोलले तें मला आठवते; पण मी काय बोलले;
हे मला आठवतच नाहीं-त्यांचें पाहणें, त्यांचें वागणे, त्यांचें बोलणें सव
सर्व आठबतें-आतां मी त्यांना पाहत आहेसें वाटते, आतां ते माझ्याकडे
येताहेतसें वाटतें-पण बाइ, माझं मला कांहीं आठवतच माही !-मांझी
स्वतःबद्दलची शुद्धच तेव्हांपासून नाहींशी झालेली दिसते; नाहींतर मी इतकी
निलज्जपणाने वागलें असतें का १
स्नेहळता:--तखुणींना निलंज्ज करण्याची हातोटी श्रीकृष्णाला उत्तम
साधली आहे, असें मथुरेस सव॑ लोक म्हणतात; आणि म्हणूनच स्त्रियांच्या
संबंधानें त्यांना सज्जन न मानण्याचा प्रघात त्यांच्या वेऱ्यांनीं पाडला आहे,
User Reviews
No Reviews | Add Yours...