संगीत विद्याहरण नाटक | Sangita Vidhyaharan Natak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sangita Vidhyaharan Natak by कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

More Information About Author :

No Information available about कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

Add Infomation AboutKrishnaji Prabhakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
के अटी अंक पहिला. ११% . कच०:ः--दारू न 1पैण्याचा सददुपदेद्य मी गशुरुकन्येला केळा; हा जर अपराध होत असेल--- 3 शुक्रा[०१---सदुपदेंदा काय ! सदुपदेश म्हणे सद्दपदेश !-अरे, तुझ्या ह्या सदुपदेशाने ही आडदांड झाली, बापाची आज्ञा मोडण्यास विकली, वे सर्वांच्या देखत गुरुजनांचा उपमर्द करण्याइतकी बेपर्वा झाली !-सदुपदेश म्हणे सदुुपदेश !-कचा, दारू पिण्याने कोणाचें आहेत आजपर्यंत झाले भाहे सांग. दारू न [पिणारा आणि माझ्याहून अधिक विद्याव्यासंगी कोणी आह्मण असला तंर त्याचें नांव घे;-दारू न पिणारा आणि आधिराजाहून अधिक वैभवशाली कोणी क्षत्रिय असला तर त्याचें नांव घे.-सदपदेद म्हणे सद्दुपदेश !-काय १-आठवतें कोणाचें नांव तुला ! कच०१--देवेंद्र आणि बहस्पाति दोघेही दारू पीत नाहीत. शुक्का०१--- अन्नान्नगत होऊन जाव वांचंविण्याकरितां तोंड लपविणारा प्रत्येक पळपुटा दारू पीत नाहीं ! कचा, तूं माझा शिष्य आहेस, आणि गुरु या नात्यानें मी तुला सांगतों आहें, तूं स्वतः या वेळीं देवयानीला दारू पिण्याचा उपदेश केला पाहिजेस ! र कच«०:--आचार्य, बुहस्पति म्हणजे नेहर्मी सावघान राहणारा आत्मा... त्याचा सुल्गा हा कच, लोकांस बेशुद्ध होण्यास कसें शिकवील * पद १०. राग बिहाग, ताळ त्रिवट,. [ “ बालमरे मोरे १” या चालीवर. ] ने पितरां खर-नरकीं ही मदिरा । कच केसा सेवि खदिरा ।| ध्र० ।। जरि धरि शिरीं तव आज्ञेला । परि मानिना कच उन्मादाळा ॥ १ ॥ रावेकर जरि नभीं छपाविला । पारे होतचि तो वारी तिमिरा ॥ २ मद्यपानाचा उपदेश करणें हा देवांचा धर्म नव्हे ! युव ०:--गुरुदेवतेच्या आरेचा भंग होत आहे ! सांप्रदायाचे क्षीर- सागरांत हा मिठाचा खडा आहे; दूध नासण्यापूर्वीच याला बाहेर काढून टाकला पाहिजे.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now