सवती - मत्सर नाटक | Savatii Matsar Naatak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Savatii Matsar Naatak  by कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

More Information About Author :

No Information available about कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

Add Infomation AboutKrishnaji Prabhakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ँ सवती-मत्संर.मंथ०: --राणीसहेब, आगणांवर खरे महाराजांचें प्रेम आहे. जनकगजॉने रामसीतेकरितां मुकुट तयार केले, पण महाराजांनीं भरतमांडवीकरितां हे मुकुट केकेयी राणीकडे पाठविले, जो तो रामाची व सीतेची स्तुति करितो, पण भरतच महाराजांचा खरा लाडका, असें मला वाटतें,सुमं०:---महाराजांनीं हे मुकुट नीट पाहिले आणि रामचंद्राच्या व सीतेच्या लावण्याला साजेसे एकहि रत्न ह्या मुकुटांत नाहीं असें महाराजांना वाटून नारदमुनि हट्ट घरून बसले होते तरी रामचंद्राचे मस्तकावर मुकुट ठेवण्याचे महाराजांनीं नाकारले,मंथ०:--टाकाऊ माल भरताकडे केकयी राणीसहेब पाठविणार नाहींत.क्कैके०: --नारदमुनींनीं ह्या खेपेस मल्य कसें दश्शन दिलें नाहीं !सुमं०:--नारदमुनी जरा घाईत होते. एकांतांत बरेच ब्रोलणें होऊन नारदमुनी गेल्यावर राजसभा बोलावण्याची आज्ञा महाराजांनीं केली; मी तशी व्यवस्था करून परत आलों तों महागजांनीं हे मुकुट आपल्या महालांत नेऊन ठेवण्यास मला सांगितलें, आणि-ते पहा महाराजच युवराज रामचंद्र व सीतादेवी यांना बरोबर घेऊन इकडेच येत आहेत-महाराजांचा जय्जय- कार असो. [ दशरथ, राम, सीता येतात.दश०१--सुमंत्र मंत्री, राजसमेची वेळ झाली अहे; आपण राजसभेकडे ताबडतोब जा, आणि वसिष्ठ गुरुजींना सांगा मी तुमच्या पाठोपाठ आलाच म्हणून,सुमं ०:---आज्ञा, महाराज, [ जातो.कके०:--दह्या मुकुटांचें काय करायचे ?दश०:--मुकुटांचें काय करायचे ! त्याचसाठी येथं आलों अहें.--अयो- ध्येच्या राजमुकुरापेक्षां ह्या मुकुटांतील रत्ने अधिक देदिप्यमान अहित-पण माझ्या रामाच्या मुखकमलाची शोभा ह्या रत्नांना नाहीं--माझ्या डोळ्यांना
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now