मुक्तेश्वर | Muktteshvar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मुक्तेश्वर  - Muktteshvar

More Information About Author :

No Information available about बाळकृष्ण अनंत भिडे - Balkrishn Anant Bhide

Add Infomation AboutBalkrishn Anant Bhide

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मुक्तेश्वरांचा जन्मशक, शा. शके १५३१ म्हणजे इ, स. १६०९ हा सवेन्न मानि- तात, व ते। चुकीचा आहे. असें मानण्याला कांहीं आधार आहेसे दिसत नाहीं, एक- नाथस्वाभांचा समाधिशक शा, श, १५२१ किंवा इ. स. १५९९ आहे हॅ रा. ल० रा० पांगारकर यांनीं भरपूर पुगव्यानें * महाभारताचे मराठी अवतार ” या लेखांत सिद्ध केलें 4-आहे. तेव्हां वरील जन्मशक जमेस धरितां, मुक्तेश्वर एकनाथांच्या हयातीत जन्मले नसून, त्यांच्या समाधिकालानंतर दहा व्षीनीं जन्मले, हें हिशोबानेंच सिद्ध होतें. रा. राजवाडे यांनींद्यी ग्रंथमालेंत मुक्तेश्वरांविषयीं कालचचात्मक लेख लिहिला आहे. त्यांत त्यांनीं सुक्तेश्वरांच्या भारती पवाचें आलोडन करून, अतः- प्रमाणांच्या आधारांवर, मुत्तेश्वरांनीं आपले भारत इ. स, १६५० च्या पूर्वी लिहिलं, असा निर्णय काढिला आहे. तसेंच मुक्तेश्वर हे इ. स. १९६० च्या नंतर लवकरच वारले असावे, असे धरून चाळून व ते इ. स. १६९०९ त जन्मले, असें समजून, रा. राजवाड्यांनी मुत्तेश्वर मत्युसमयीं पन्नाशीच्या घरांत होते, असा सुमार काढिला[आहे. परंतु रा, पांगारकर म्हणतात, कीं, *सुक्तेश्वर एकनाथांच्या वृद्धपणीं कुमारा- वस्थंत होता, व त्यानें आपलें बालपण नाथांच्या संगतीत व शिक्षणाखालीं घालविले. ? परंतु हें केवळ पैठणच्या कारभाऱ्यांजवळून मिळालेल्या तोंडी माहि- तीवरून रा. पांगारकरांनीं केलेलें एक विधान आहे, व याला त्यांनीं कांहीं अस्सल पुरावा दिलेला दिसत नाहीं. उलटपक्षीं, मुक्तेश्वरांच्या प्रचलित जन्मशकाचा ( इ० स० १६०९ ) आधार घेऊन, “*इ० १५९९ मध्यें समाधिस्थ झालेल्या नाथांच्या हयातींत ज्यांचा जन्मच झाला नव्हता, * त्या मुक्तेश्वरांविषयींचें रा. पांगारकरांचें वरील विधान शशश्गा प्रमाणें किंवा वंध्यासुताप्रमाभे आहे असें म्हटल्यास, रा. पांगारक- रांकडून काय बरे जबाब येईल १ मुक्तेश्वरांचा एकनाथांच्या ठिकाणीं अत्यंत निष्टा व आदरभक्ति होती. त्यांनी नाथांवर रचलेलें एक पद व दोन आरत्या कान्यसंग्रहांत साक आवन ननका पित त तीनतीन अधनपधवच आक. णव आजच क वकक पा नरा. पांगारकर म्हणतातः-- एकनाथस्वामींचा समाधिशक १५३१ म्हणून सर्वत्र समजतात, पण पेटणास नार्थांच्या बाहेरच्या समाधीवर खालील श्लोक लिहिला आहेः- शालीवाहन एंघराशात शकी एकागळें विं्ञती । वर्षा नाम विकारि, मास बरवा फाल्यून वद्याप्रयी ॥ षष्ठी, वासरभाठ, त्या झुभादनीं निर्याण स्वच्छंदृता । पावे श्रीगुरु एकनाथाचे पहा सायुजसाम्नाज्यता, ॥ पेटणास नाथांचे एक स्तोत्र म्हणतात, त्यांतही शके १५२१ हाच शक दिला आहे, त्या पक्षी हाच शक बरोबर मान चालणे योग्य दिसते. 1 रा. राजवाडेकृत * मुक्तेश्वर १ पू० ६-१३. 1 रा. राजवाहेकत ' प्ुक्तेश्वर ? पृष्ठ ४-५७,कलरम ६-७.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now