नव्या वाटा | Navyaa Vaata
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
99
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about आनंदीबाई किर्लोस्कर - Aanandibai Kirloskar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)णु
भाला व म्हाळसाबाआंनी आपल्या प्रवेशञाबरोबरच केलेल्या भाषणाने
व दृष्टीने सर्वजण चकित व पुढील अंकाविषयी अत्यंत अत्सुक झाले.
खऱ्या कुशल लेखकाचं ममं प्रेक्षकांचे ओत्युक्य कायम टिकण्यावरच
असतें. आणि तें आनंदीबारऔंनी या अंकाच्या शेवटीं पुरेपूर साधले.
पहिल्या अंकाविषयी मनांत पुरते विचार येतात न येतात तोंच सर्वांना
हसून सुरकुंड्या वळविणारा म्हाळसाबा, चंद्रा वगेरे पात्रांचा प्रवेश
सुरू झाला. सखू, म्हाळ्साबाआऔ आपल्या अभिनयाची तर कमाल करीत
होत्या या अंकांत. चंद्राचा प्रवेश तर जितका बहारदार वठला, की
लोक अगदी खूष झाले. तिसऱ्या अंकाच्या वेळीं मात्र हॉल अगदी
स्तब्ध होता. कारण कथी यम्च्या स्थितीने मन अस्वस्थ होऔ तर
कधी “बरी जिरली म्हाळ्साबाओची ! ' असें बाटून किंचित् हायसें वाटे
लोकांना. अवंतीबार्औींच्या भाषणाने प्रोढ' कुमा या । प्रदनाकडे मन
वळे, तर त्यांनी दिलेला सल्ला अँकुन यम् पार्गछी यामुळे तिची
करुणा येअूनहि मन “नव्या वाटां'च्या आगमनाने किंयित्् दचकल्या-
सारखें वाटे. हा सबंध अंक वेगवेगळ्या विचारांच्या आंदोलनांत गेला
असें प्रेक्षकांकडे पाहाणाराला दिसून येत होतें. मात्र विवाहमंडळांतील
सर्वच सभासदांची लग्नें जमल्यावर सुरू झालेल्या चेष्टेने पुन्हा खेळकर
वातावरण निर्माण झालें व शेवटीं टाळ्यांच्या कडकडाटांत शेवटचा
पडदा पडला.
नाटकगृहांत आम्हीं अध्यक्षांजाळ आनंदीबांच्याकरिता जागा
ठेवली होती. पण त्या अक मिनिटभरहि अका जागीं थांबल्या नाहीत.
वेगवेगळ्या ठिकाणीं बसून सारख्या लोकमत अजमावीत असाव्यात.
माझें लक्ष सारखे त्यांच्याकडे होतेंच. नाटकाला आलेल्या क्रांही भगि-
नींशीं त्यांची पूर्वीचीच ओळख होती व अितर बर्याच नव्या लोकांची
ओळ्ख मीं करून दिली. असें सुटसुटीत व चटकदार नाटक लिहिल्या-
बहल बऱ्याच मंडळींनी त्यांचें अभिनंदनहि केलें. नाटक संपल्लें तेव्हा
आनंदीबाओआ बाहेर भुभ्या होत्या. त्या वेळीं आमची जी टृष्टिभेट'
झाली त्यांतच आम्हां दोघींचें किती समाधान झालें हें आपोआप व्यक्त झाले
User Reviews
No Reviews | Add Yours...