मराठे व इंग्रज | Maraathe Va Ingraj

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maraathe Va Ingraj  by नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

More Information About Author :

No Information available about नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

Add Infomation AboutNarsingh Chintamani

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
उपाद्धात ७ पांच बार काहून तोफ तळावर आणून पॉचती केली म्हणजे संपला रोजगार ! या लिहिण्यांत अतिशयोक्त बिलकुल नाहीं. इंग्रज प्रेक्षकांना जे लिहून ठेवलें आहे त्याचाच उद्धार आम्ही येथें केला आहे व जुना पत्रव्यवहार आम्हा जो वाचिला आहे त्यावरून अशाच वह्दिवाट असल्याचें अ्ुमान निघतें. सन॒ १७७४ पासून १७८१ पयत पशवाइ फाजांची इंग्रजांशी राहून राहून सहा वर्षे छढाइ सुरू होती, तींत पान- शांनी दहापांच वेळां तरो इंग्रजी फजिवर तोफांचा म्हणण्याजोगा एलगार केला अस- ल्यास फारच म्हणावयाचे |] हरिपततात्यांची तोफा मारण्याची शकल या युद्धांत कांह! निराळाच होती | त छांब पदयाच्या फारच मोट्या तोफा नेऊन त्यांचा मारा इग्रजी फाजवर दीड दोन कोसांवरून करीत. इतक्या लांबून हे काम करविण्याचा हेतु एवढाच क॑, सुदैवाने टोपांवाल्याला एकदोन गोळे लागले तर त्याची शैपन्नास माणसें मरतील. तसे नाह झले तरी निदान त्याचा हष्ठा आल्यास आग,ऊच तोफा काहून पिछाडीस पॉचवितां येतील ! कोणी म्हणल को, तोफखान्याच्या कामांतली हेळसांड तुम्ही वणन करितां ही निदान दॉालतराव झिंद्याला तरी लागू नाही. कारण, त्याचा तोफखाना इंग्रजांच्या बरोबराचा होता हे खुद्द इग्र जांनॉच कबूल केले आहे. होय, हॅ म्हणण खर आहे. पण द्यावरून आमचे हिंदी लॉक तोफा मारण्यांत इंग्रजाच्या बरोबराला आले ददोत असे मात्र सिद्ध होत नाह. कारण, हिंद्याचा तोफखाना फ्रेच व इंग्रज अंमलदारांनी तयार केलेठा असून त्याची वहिवाट सुद्धां तच लोक करीत होते; आणि असल्या परस्त्राधीनपणामुळ अखेर हिंद्याचा फायदी न होता धातच झाला | कारण, परकी लोकापका पुष्कळ असाम शिंद्यास आयते वेळी दगा देन इंग्रजांकडे निघून गेले | खुर सव पठटणावरचा मुख्य मुसा पिरू यानेच सर्वांझा्ीं इंग्रजांची सूत जुउवून विठायतवा रहत) सुधारल्यावर त्याने घातलेले तोफा व बंदुका तयार करण्याचे कारखाने आय्रतेच दाखगोळ्यासह इंग्रजांच्या हाती अत्प श्रमाने लागावे, यांत नवल तें काय ! लढाईत तोफांचा घोडेस्वारांपेक्षा पायदळाशा निकट संबंध असतो. कारण, शत्रूचा दा आल्यास तोफांचा बवाव पायदळव करूं शकते. हदा करणारें पायदळ कवाइती असेल तर बवाव करणारं पायदळहि कवतहतीच पाहिजे हे अगदी खरे; तथापि हरदर॒अह्लीच्या कत्राइती पायदळाची कवाईत वेतबाताची असल्यासुळें माधव- राव पेशव्यांच्या अखेरीपथंत पायदळ पलटणे तयार करण्याची आवदयकता पुणे दर- बारास भासली नाही,आणि केव्हांहि झालें तरी अर्श कायमची पुष्कळ पलटणे ठेवण्याची परेशवेसरकारास सोयहि नश्हती | याचें कारण बहुतेक पेशवाइराज्य सरजामांत वांटलें गेलें असून ते सरंजाम घोडस्वाराचे होते. कांही मुलुख सरकारांत होता त्याच्या उत्पन्नांतून खर्चवेंच भागवून शिवाय इंग्रजांच्या लढाईकरितां पलटणांची तरतूद करणें
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now