इंद्रायणी | Indraayani
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
99
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about रामचंद्र चिंतामण - Ramchandra Chintaman
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)इंद्रायणी शश
कालिदासाच्या जीवनांत सरस्वती व लक्ष्मी यांनी सवतीमत्सर केल्य
नाहीं. त्याच्या जीवनांतील क्षणन् क्षण सुखाने ओथेबलेला होता. त्याने
मानवी मनाचं तळापासून आलोडन केले; पण जीवनांतील बास्तव कटतेच्छ
स्पर्दहि त्याच्या दृष्टीला झाला नाहीं. तो विंध्याच्या पर्सिरांत अपेकक्हं
मटकला, पण गिरिजनांच्या झेपडींत कधी जिझासेने शिरला नाहीं. फुला-
सारख्या कोवळ्या हरणाच्या शरीरांत घुसणारा व्यावाचा तीक्ष्ण बाण
पाहून त्याच्या ह्ृदयांतील सारी सहानुभूति हिंसेचा निषेध करू लागली;
पण सामान्य माणसाच्या घरवट्यांत शिरून त्यांच्या सुखदुःखांचा बिचार
त्याने केला नाही. त्याचें मन संदेव अलका आणि अमरावती यांच्या दिव्य
वातावरणांत वावरत असे. कदाचित् उज्जयेनीचा प्रभु प्रजानुरंजनांत तत्पर
असेल, कदाचित् त्या सुवर्णयुगांत प्रत्येक जीव सुखद्षांतीन नांदत असेल
आणि पृर्णतेचीं स्वप्न रंगवीत असेळ. कदाचित् तीं रंगीबेरंगी ख्त्प्नेच
कवीच्या संजीवक स्पशाने साकार होऊन त्याच्या साहित्यांत एकवटली
असरताल,
कै छै कै
रूप, रस, गन्ध, नाद, स्पर्शी या सर्व संवेदनांतून त्याने सौन्दर्यार्चे
पान केले आणि साहित्य, संगीत, चित्र, सत्य आणि शिल्प अशा अनेक
ललित माध्यमांतून त्या सौंदयानुभवांची अभिव्यक्ति केली. त्याचें सा£ित्य
आज आपल्या हातीं आहे; संगीत आणि रृत्य केवळ स्मृतिरूपाने उरले आहे
आणि 'चित्र-द्िल्प कालाच्या कठोर कराने पुसून टाकले आहे.
एकाच कुसुम-पात्रांतून प्रियेला मधु पाजणारा श्रमर, स्पर्शसखाने
डोळे मिटून घेतलेल्या मृगीला शिंगान खाजवणारा क्ष्णसार, कमळ-
परागांनीं सुगंधी झालेलं पाणी आपल्या सोडेन हत्तीला पाजणारी हत्तीण, अर्ध-
वट चावलेला मृणाळ चक्रवाकीला देणारा चक्रवाक-हीं प्रेमाचीं प्रतीकचिर्े
ते आपल्या कुशल कुंचल्याच्या एका फटकाऱ्याने चितारीत असे.
छे 0 ७
User Reviews
No Reviews | Add Yours...