मी अुभा आहे | Mi Aubha Aahe

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मी अुभा आहे  - Mi Aubha Aahe

More Information About Author :

No Information available about प्रल्हाद केशव अत्रे - Pralhad Keshav Atre

Add Infomation AboutPralhad Keshav Atre

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
गोवर्धन : वा ! दुम्हांला ओळखत नाहीं असं कसं होईल! तुम्ही सरोजिनी नायडू अन्‌ हे जवाहरलाल नेहरू नव्हेत का! पिलोबा, यांना बाहेरचा रस्ता दाखवा-- भाओ टोळ २ थांबा ! दोन वेळ पोटाची खळगी भरत असली म्हणजे असला राक्षसी विनोद कोणालाहि सुचतो ! हॅ पहा, साऱ्या हिंदुस्थानचा नसलं तरी माझ्या बोळांतला तरी मी जवाहरलाल नेहरूच आहे--आणि याहि आपल्या गल्लीतल्या सरोजिनी नायडूच आहेत ! तुमच्या श्रीमंती दिवाणखान्यापर्यंत आणि विलासी रंगमहालापर्यंत आमची: नांव पोंहोचलीं नसलीं तरी ह्या शहरांतील प्रत्येक गरिबाच्या चाळींत-- ताऔी पोळ : आणि मजुराच्या झोपडींत-- भाओ टोळ : आम्हां दोघांची नांवं नेहरू-नायट्ूंच्याच नांवांअतकीं पूज्य आहेत. ( पिलोबाकडे बोट करून ) शंका येत असेल तर पिलोबांना विचारा या | पिलळोबा : हे भाञी दिगंबर टोळ, आणि या-या-- भाथओी टोळ : या ताञी पद्मा पोळ. मी अखिल भारतीय टांगेवाला यूनियनचा अध्यक्ष, सळूनवाले संघाचा अपाध्यक्ष, आचारी-वाढपे यूनियनचा खजिनदार, आणि बैलगाडी-खटारेवाले संघाचा चिटणीस आहें, आणि या-- ताओ पोळ : मी मंडऑऔंतल्या भाजीवाल्या-पाटीवाल्या यूनियनची अध्यक्ष असून-- भाओी टोळ १ ठुळशीबागॅतल्या वाती वळणाऱ्या विधवा यूनियनच्या या चिटणीस आहेत. गोवधेन : काय म्हणतां! वा! आज खरोखरीच मी धन्य झालो! मी न बोलावतां तुम्हीं माझ्या घरी आलांत आणि साऱ्या गांवच्या बोळांतली अन्‌ गलछ्लींतली पायधूळ तुम्हीं माझ्या दिवाणखान्यांत झाडलींत याबद्दल मी तुमचा फार आभारी आहे ! काय रे बलदेव, तुमच्या चाळीतल्या भाडोत्री लोकांच्या साऱ्या तक्रारी माझ्यापुढं मांडायला तूं अकटा असमर्थ आहेस म्हणून का या दोन अखिल भारतीय महत्त्वाच्या विभूतींना अिथ येण्याची तसदी दिलीस ! बलदेव : मी कशाला यांना आणतोंय्‌ १ हेच आपण होऊन माझ्याबसीबर आले! चाळीतल्या साऱ्या भाडेकऱ्यांचा यूनियन स्थापन करा म्हणून कित्येक दिवस माझ्यामागं लागले आहेत ! र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now