सत्त्व परीक्षा | Sattv Pariksha
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
16 MB
Total Pages :
122
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अँक पहिला. उ झे
वाल, ह सभा्स्थान द्वाहीच्या मंत्रोपदेशाने दुमदुमून नाऊंद्या.-एवब्या
मोठ्याने हा मंत्र उच्चारा कीं, हिमाचलांत तपश्चर्येकरिता गेलेल्या माझ्या
वसिष्ट क्हषीला समाधीतही दाहीचा महाशब्द ऐकूं गेला पाहिजे, व
सत्याचेंच शब्दमय प्रत्यक्ष दर्शन त्यांना होऊन सत्याचरणास वाहिलेल्या ह्या
त्यांच्या शिष्याच्या कृतीबद्दल समाधींतही त्यांनीं डुलत राहिलें पाहिजे.--
ऐकवा, पुन्हा मोठ्यानें ती द्वाही सवांना ऐकवा.”
आमात्य, कोतवाल वगैरे०--- [सर्व मिळून द्वाही पूर्वोक्त ]
हरि०:---काशीखंडांतील शेटसावकारही, ही द्वाही आपण मुद्दाम
ऐका, आणि काशीविश्वेश्वराचे सन्निध गंगाकिनारी तपश्चर्येला बसलेल्या माझ्या
गुरूच्या प्रतिस्पर्ध्याला-महर्षि विश्वामित्लाला कळवा, राजांनीं दुसऱ्यावर
दया करावी पण स्वतः कितीही हाल सोसावे लागले तरी दुसऱ्यास दिलेले
वचन आपण होऊन कधींही मार्गे घेऊ नये, अशा तऱ्हेच्या सत्याचरणानैचे
. राजा प्रजेचें हित अधिक करू शकतो. ह्या हरिश्चंद्रराजानें हीच सत्याच-
रणा[ची तपश्चया आजपर्यंत केली आहे; आणि विश्वामित्राच्या च॑चल तप-
श्वर्येहून आयोध्यानगरीस अधिक फलद्रूप तीच तपश्चर्या वसिष्टमहामुनींच्या
आशिर्वादाने झाली आहे.-काशीखंडांतील सभ्यहो, आपण इतक््यांदा
माझ्या प्रतिज्ञेची द्दाही एका कीं, काशीखंडांत परत गेल्यावर माझी
प्रतिज्ञा विश्वामित्राला सांगण्याचे विस्मरणच वुम्हांला होऊ नये. महर्षि
विश्वामित्र यांना वारंवार सांगा- [ विश्वामित्र येता.
विश्वा ०:---सांगा, काय सांगा १--वारंबार काय सांगा * घसेंडखोरा,.
तू ह्या विश्वामित्राला काय वारंवार सांगणार १ माझी तपश्चर्या चंचल आणि
तुझ्या गुरूची अढळ; हच मला सांगणार नां *
हरि०:---क्हषिवर, होय. हाच सिद्धांत सिंहासनावर बसून मी जगास'
जाहीर करीत आहे. वरुणाशीं मीं केलेल्या प्रतिज्ञेचा शेवट असाच झाला
नाहीं काय? वरुणाची दया भाकून वरुणदेवता जितकी संतुष्ट झाली
असती त्याहून अधिक प्रसन्न वरुणदेवता माझ्या सत्याचरणाचे ब्रतामुळें
झाली नाही काय! त्या माझ्या तपश्चर्येचे फल म्हणून सत्याचरणाचीः
User Reviews
No Reviews | Add Yours...